By team Peeping Moon | 23-Jun-2020

या थ्रोबॅक व्हायरल व्हिडीओत दिसतोय सुशांत सिंह राजपूत, असा पाहिला होता त्याचा ‘एम एस धोनी’ सिनेमा 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर त्याचे विविध व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. आणि आता आणखी एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुशांत हा क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी.....

Read More

By Team Peeping Moon | 15-Jun-2020

हे फोटो पोस्ट करून अभिनेत्री क्रिती सनॉनची सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येवर भावनिक पोस्ट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करून स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून जाणारी आहे. सुशांतच्या निधनाने बॉलिवुडसह त्याचे चाहतेही हळहळले. सुशांतसोबत ‘राबता’.....

Read More

By Team Peeping Moon | 15-Jun-2020

..अशा ढोगिंची कमाल आहे, असे ढोंगी मला कायम भेटलेत – पुष्कर जोग 

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर त्याच्या आत्महत्येची विविध कारणं समोर येत आहेत. त्यातच सोशल मिडीयावर सेलिब्रिटी सुशांतच्या आठवणीत पोस्ट करत आहेत. तर दुसरीकडे सोशल मिडीयावर लोकं विविधं विषयावर बोलू लागले.....

Read More

By Nishant Shamsi | 15-Jun-2020

PeepingMoon Exclusive : सुशांत सिंह राजपूतच्या घराच्या भाडे करारावर सुशांत आणि रिहाचं नाव, इस्टेट एजंटची पोलिसांना माहिती

मुंबई पोलिस हे सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या प्रकरणातील तपासणीत सगळे धागेदोरे तपासून पाहत आहेत. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार तपासणी करणाऱ्यांनी सुशांतला मॉन्ट ब्लांक अपार्टमेंटमधील घर भाड्यावर दिलेल्या इस्टेट एजंटची चौकशी केली......

Read More

By Team Peeping Moon | 14-Jun-2020

सुशांत सिंह राजपूतच्या आठवणीत भावूक झाली त्याची ही सहकलाकार, म्हटली “अजून खूप काही बाकी होतं..”  

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काल सकाळी त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतचा शेवटचा सिनेमा दिल बेचारामध्ये त्याची सहकलाकार असलेली संजना सांघी त्याच्या निधनाने प्रचंड भावूक झाली आहे. तिला.....

Read More

By Team Peeping Moon | 14-Jun-2020

 सुशांत सिंह राजपूतने बनवली होती त्याची बकेट लिस्ट, 50 विविधं स्वप्नांची बनवली होती यादी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने काल सकाळी मुंबईतील त्याच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. तो नैराश्येमध्ये असल्याचं बोललं जातय. सुशांत अवघ्या 34 वर्षांचा होता. ‘काय पोचे’ या सिनेमातून त्याने बॉलिवुडमध्ये.....

Read More

By Team Peeping Moon | 14-Jun-2020

 “असं काय होतं ज्याने तू इतका कमकुवत झालास ?”  सुशांतच्या आत्यहत्येच्या बातमीने ‘पवित्र रिश्ता’मधील अभिनेत्री दु:खी

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने बॉलिवुडसह त्याच्या टेलिव्हिजन विश्वातील सह कलाकारांनाही मोठा धक्का बसला आहे.  ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून सुशांत प्रचंड प्रसिध्द झाला होता. या मालिकेत त्याच्यासोबत सहकलाकार म्हणून काम.....

Read More

By Nishant Shamsi | 14-Jun-2020

PeepingMoon Exclusive: सुशांत सिंह राजपूतचे पार्थिव त्याचे मेहुणे आणि हरियाणाचे प्रसिध्द पोलीस यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे मेहुणे ओम प्रकाश सिंह जे हरियाणाचे आयपीएस पोलीस अतिरिक्त महासंचालक आहेत, त्यांना मुंबई पोलीस आज सुशांतचं पार्थिव सुपूर्त करतील. ते सुशांतची बहीण रितूचे पती आहेत. आणि ते काल.....

Read More

By Nishant A Bhuse | 13-Jun-2020

PeepingMoon Exclusive : सुशांत सिंह राजपूतने महेश शेट्टीला केलेला कॉल अनुत्तरीत , त्या कॉलने कदाचित पडला असता फरक..

टिव्ही कलाकार महेश शेट्टी जो सुशांत सिंह राजपूतचा मित्र आहे तो आजचा दिवस कधीच विसरणार नाही. महेशला सुशांतच्या नैराश्येविषयीची माहिती होती, आणि म्हणूनच सध्याच्या कोव्हिड-19च्या लॉकडाउन परिस्थितीत तो सुशांतला दररोज सकाळी.....

Read More

By Nishant Shamsi | 13-Jun-2020

 PeepingMoon Exclusive : हरियाणाचे पोलीस असलेले सुशांतचे मेहुणे येणार मुंबईत, परिवाराची चौकशीची मागणी

कोणतीही पर्वा न करता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येचा तपास हा बांद्रा पोलीसांकडून आता क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित केला आहे. पिपींगमूनला मिळालेल्या माहितीनुसार सुशांत सिंह राजपूतची.....

Read More

By Nishant Shamsi | 13-Jun-2020

 PeepingMoon Exclusive : मुंबई पोलीसांनी सुशांतचं पार्थिव पटनाला नेण्यास नाकारली परवानगी   

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचे अंत्यसंस्कार पटनाला होणार नसल्याची माहिती समोर येत आहे. सुशांतच्या दोन बहिणी रितू आणि मितू यांची इच्छा होती की त्याचे अंत्यसंस्कार पटनामध्ये करण्यात यावे. मात्र मुंबई पोलीसांनी.....

Read More

By Nishant Shamsi | 13-Jun-2020

PeepingMoon Exclusive : असे होते सुशांतचे शेवटचे ते तास.. रिहाला सुशांतने 1.47 am वाजता केला कॉल, कॉल अनुत्तरीत आणि 12 तासांनी सुशांतचा मृत्यू

सुशांत सिंह राजपूतसाठी कालची रात्र ही नैराश्येत, दु:खात आणि चिंतेत गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.  सुशांत त्याच्या नैराश्येवर उपचार घेत होता असही बोललं जात आहे. त्याने रात्री विजे, अभिनेत्री.....

Read More

By Nishant Shamsi | 13-Jun-2020

 PeepingMoon Exclusive: सुशांत सिंह राजपूतने रिहा चक्रवर्तीला शेवटचा कॉल केला असल्याची माहिती, तो संवाद राहिला अनुत्तरीत

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने दु:खी आणि एकटेपणात आज सकाळी केलेली आत्महत्या ही सगळ्यांना चटका लावून जाणारी आहे. असं  बोललं जात आहे की त्याचा शेवटचा कॉल हा अभिनेत्री रिहा चक्रवर्ती केला.....

Read More

By Team Peeping Moon | 13-Jun-2020

PeepingMoon Exclusive:  सुशांतच्या दारू आणि नशेच्या आहारी गेलेल्या जीवनशैलीचं प्रसिध्दी माध्यमाने आपल्या 'ब्लाइंड आइटम' मध्ये दिले होते संकेत

 चांगलं आयुष्य जगणारा आणि एक चांगली इमेज असणारा अभिनेता म्हणून सुशांत सिंह राजपूत त्याच्या चाहत्यांना परिचीत होता. मात्र त्याचं आयुष्य अंधकारात आणि ड्रग्ज, नैराश्येमध्ये बुडालं असल्याचं काही कालावधीपूर्वी समोर आलं.....

Read More