23-Jun-2021
पाहा Video : समीर विद्वांसच्या पहिल्या हिंदी सिनेमाचं नाव 'सत्यनारायण की कथा', कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक समीर विद्वांस लवकरच हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याचं बोललं जात होतं. यावर आता शिक्कामोर्तब झाला असून या..... Read More

17-Jun-2021
ठरलं तर ! यादिवशी प्रदर्शित होणार 'समांतर - 2' वेबसिरीजचा ट्रेलर, पाहा टीझरची झलक

मागील वर्षी प्रदर्शित झालेल्या 'समांतर' या वेबसिरीजनं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यामुळे या सिरीजमध्ये पुढे काय घडणार हे पाहण्यासाठी..... Read More

13-May-2021
दिग्दर्शक समीर विद्वांस करणार कार्तिक आर्यनच्या आगामी सिनेमाचं दिग्दर्शन ? साजीद नाडियाडवालाची असेल निर्मिती

बॉलीवुड अभिनेता कार्तिक आर्यनच्या समोर आता काही मनोरंजक प्रोजेक्ट्स येत असल्याचं चित्र पाहायला मिळतय. मिळालेल्या वेळेत कार्तिक सध्या विविध स्क्रिप्ट..... Read More

29-Apr-2021
इरफान खानच्या आठवणीत दिग्दर्शक समीर विद्वांस म्हणतात "तो टिव्हीवर दिसला की डोळे भरून येतात"

"सिर्फ इन्सान गलत नही होते, वक्त भी गलत हो सकता है..." असे अनेक डॉयलॉग त्याच्या अनोख्या संवाद कौशल्याने त्यांनी खास..... Read More

06-Apr-2021
कोविडला कंटाळून या दिग्दर्शकाने केली ही पोस्ट, म्हणतात "कोविडच्या दहशतीत जगायचा कंटाळा आलाय"

2020 पूर्ण वर्ष कोरोनाग्रस्त काळात गेलं. यातच नव्या वर्षात म्हणजेच 2021 या वर्षाकडून सगळ्यांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या. वर्षाच्या सुरुवातीचा काळ..... Read More

08-Jul-2020
EXCLUSIVE : “मला अनेक वर्षांपासून हा जॉनर करायचा होता”, ‘समांतर -2’ साठी समीर विद्वांस यांचं दिग्दर्शन

लॉकडाउन सुरु होण्याच्या काळात 'समांतर' सारखी उत्तम वेबसिरीजही प्रदर्शित झाली होती. त्यामुळे एक थ्रिलर जॉनर असलेली ही वेबसिरीज ओटीटीवर प्रेक्षकांना पाहायला..... Read More

13-Feb-2019
आनंदीबाईंच्या कार्याला सांगीतिक सलाम, ‘तू आहेस ना’ गाण्याचं मेकिंग पाहिलं का?

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा बायोपिक ‘आनंदीगोपाळ’ हा सिनेमा रिलीज व्हायला काहीच वेळ शिल्लक राहिला आहे. त्यापुर्वी या..... Read More