By miss moon | 22-Jun-2021

पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटूचा हा डान्स तुम्ही पाहिलात का ?

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. या मालिकेतील स्विटू - ओमची जोडी प्रेक्षकांना आवडतेय. निरागस स्विटूने तर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री अन्विता फलटणकर ही स्विटूची.....

Read More

By miss moon | 07-Jun-2021

'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटू म्हणते, "तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं"

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेच्या विषयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे. अंगाने जाड असलेली स्विटू आणि तिच्यावर प्रेम करणारा ओम अशी ही जोडी लोकप्रिय.....

Read More

By miss moon | 21-May-2021

मोहित आणि स्वीटूच्या साखरपुड्याच्या दिवशी ओम देणार प्रेमाची कबुली

'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत आता वेगळं वळण पाहायला मिळणार आहे . मोहित आणि स्वीटूचा आता साखरपुडा होतोय, किंबहुना नलू मावशीचा हा हट्टच आहे. चिन्या आणि रॉकी हा साखरपुडा होऊ.....

Read More

By miss moon | 14-May-2021

ओम - स्वीटूच्या लव्हस्टोरीचा चित्रपट 'तू मी आणि पुरणपोळी'

माहेर सोडून जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा वेगळ्या कुटुंबात ती प्रवेश करत असते. ज्या घरात तिला आता आयुष्यभर राहायचय. अशात पतीची साथ असली तरी एक बाई म्हणून मैत्रिणीसारखी सोबतीची गरज.....

Read More

By miss moon | 16-Apr-2021

'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटूची आई नलूसाठी खास पोस्ट, हे आहे निमित्त..

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतील स्विटू आणि तिची आई नलू या दोघांची कमाल जोडी पाहायला मिळते. ऑनस्क्रिन हे बॉंडिंग वेगळं असलं तरी ऑफस्क्रिन मात्र या दोघी चांगल्या मैत्रिणी.....

Read More

By miss moon | 08-Apr-2021

लहानपणी स्विटू दिसायची अशी, लहानपणी आवडायचा हा पदार्थ

'येऊ कशी तशी मी नांदायला' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेत स्विटू आणि ओमची प्रेमकहाणी आता सुरु होताना दिसत आहे. त्यातच स्विटूचा क्यूटनेस अनेकांना आवडतोय. पण हीच स्विटू लहानपणी.....

Read More