By miss moon | 16-Jul-2020

'समांतर-2' लवकरच येणार भेटीला, स्वप्निल आणि नितीश भारद्वाज पुन्हा दिसणार आमने सामने

प्रसिद्ध पौराणीक मालिकांमध्ये कृष्णाची भूमिका साकारणाऱ्यांमध्ये दोन नावं कायम प्रेक्षकांच्या मनात कायम आहेत ती म्हणजे अभिनेता नितीश भारद्वाज आणि स्वप्निल जोशी. या दोन्ही अभिनेत्यांनी टेलिव्हीजनवर साकारलेले कृष्ण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले......

Read More

By Ms Moon | 12-Jun-2020

स्वप्निल जोशीच्या 'श्री कृष्णा'ने 'रामायण' आणि 'महाभारत' ला टाकले मागे, स्वप्निलने व्यक्त केला आनंद

लॉकडाउनच्या काळात जुन्या प्रसिद्ध मालिका पुन्हा प्रसारित करण्यात आल्या. यात रामायण आणि महाभारत या प्रसिद्ध पौराणीक मालिकांचेही पुन:प्रक्षेपण करण्यात आले. घरात बसलेल्या प्रेक्षकांनी पुन्हा या जुन्या मालिकांना भरपुर प्रसिदात दिला......

Read More

By Ms Moon | 11-Jun-2020

या हॉररपटात झळकणार अभिनेता स्वप्निल जोशी, सुरु आहे पोस्ट प्रॉडक्शनचं काम

पौराणीक मालिका, रोमँटिक सिनेमे आणि विविध भूमिका साकारल्यानंतर अभिनेता स्वप्निल जोशी लवकरच एका हॉररपटात झळकणार आहे. बळी असं या सिनेमाचं नाव आहे. दिग्दर्शक विशाल फुरिया यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं.....

Read More

By Ms Moon | 10-Jun-2020

स्वप्निल आणि मुक्ताच्या या प्रसिध्द सिनेमाला पूर्ण झाली 10 वर्षे

मुंबई आणि पुणे वाद हा मुंबईकर आणि पुणेकर दोघांनाही नवा नाही. मात्र हाच वाद मजेशीर पध्दतिने सिनेमाच्या रुपात समोर आणला ‘मुंबई-पुणे-मुंबई’ सिनेमात. सतिश राजवाडे दिग्दर्शित या सिनेमात अभिनेता स्वप्निल जोशी.....

Read More

By Ms Moon | 15-May-2020

या अभिनेत्याला ओळखलत का ? हे आहे त्याचं पहिलं फोटोशूट

 

जेव्हा आपण आपले जुने फोटो पाहतो तेव्हा त्यात दडलेल्या आठवणी आनंद देऊन जातात. पुन्हा त्या आठवणींमध्ये आपण रमतो. सध्या लॉकडाउनमध्ये कला विश्वातील कलाकारही असेच आठवणीत रमले आहेत.  लॉकाडाउनमध्ये सोशल मिडीयावर थ्रोबॅक.....

Read More

By Ms Moon | 09-Apr-2020

अभिनेता स्वप्निल जोशी येत्या रविवारी शेयर करणार ही गुड न्यूज  

सध्याच्या लॉकडाउनच्या काळात घरात बसून लोकं सोशल मिडीयाचा जास्तीत जास्त वापर करत आहेत. एकीकडे मनोरंजनासाठी लोकं वेब प्लॅटफॉर्मकडेही मोठ्या संख्येने वळली आहेत. तर सोशल मिडीयावर लाईव्ह जाऊन एकमेकांशी संवाद साधण्याचाही.....

Read More