By Bollywood Reporter | Wednesday, 27 May, 2020

त्या अ‍ॅडमुळे हेमामालिनी यांना करावा लागला ट्रोलिंगचा सामना

अभिनेत्री आणि खासदार हेमामालिनी केंट या ब्रॅण्ड्च्या ब्रॅण्ड अ‍म्बेसिडर आहेत. अनेकदा त्या या ब्रॅण्डच्या वॉटर प्युरिफायरच्या जाहिरातीमध्ये दिसतात. पण केंटच्या आणखी एका प्रॉडक्टमुळे मात्र हेमामालिनी यांना जोरदार ट्रोलिंगचा सामना करावा लागला. 

‘काय तुमची मोलकरीण हाताने कणीक.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 25 May, 2020

सलमानची अशीही दानशूरता ! 5000 कुटुंबांना दिलं शीरकुर्मा साहित्य

सलमान या लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या घरी देवदूत बनून आला आहे. त्याने या ईदला अनेक गरजू कुटुंबांना शीर कुर्माचं साहित्य पाठवलं आहे. शिवसेना नेते राहूल कनल यांनी त्यांच्या ट्वीटवरून ही माहिती दिली आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये ते म्हणतात,’.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 25 May, 2020

प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांना पितृशोक, कैलाश खेर यांनी शेअर केली बातमी

लॉकडाऊनमधील अनेक दु:खद बातम्यांमध्ये आणखी एका बातमीची भर पडली आहे. प्रसिद्ध संगीतकार प्रीतम यांच्या वडिलांचं निधन झालं आहे. प्रीतम यांचे मित्र आणि प्रसिद्ध गायक कैलाश खेर यांनी ही बातमी सोशल मिडियावर शेअर केली आहे. आपल्या.....

Read more

By Bollywood Reporter | Monday, 25 May, 2020

‘Boss lady’ कंगनाचं ऑफिस पाहून तुम्हीही म्हणाल, क्या बात है!


लॉकडाऊनमध्ये कंगना राणावत मनाली येथील घरी आहे. याच दरम्यान मुंबईमधील पाली इथं असलेल्या कंगनाच्या ऑफिसचे काही फोटो समोर आले आहेत. जानेवारीमध्ये कंगनाने तिचं प्रॉडक्शन हाऊस मणिकर्णिका फिल्म्स आणि नव्या ऑफिसचं उद्घाटन केलं होतं. 

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 24 May, 2020

अविनाश गोवारिकरांच्या ‘Wear the mask’ अभियानामध्ये सेलिब्रिटींची मांदियाळी

करोनाने प्रत्येकालाच घरी राहण्यास भाग पाडलं आहे. अशा वेळी करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी सेलिब्रिटी पुढे आले आहेत. सेलिब्रिटींनी थ्रोबॅक फोटो शेअर करत याबाबत जनजागृती केली आहे. यामध्ये महानायक अमिताभ बच्चन आणि सुपरस्टार शाहरुख खान शिवाय दाक्षिणात्य अभिनेता.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 24 May, 2020

रोमॅंटिक सिनेमांचा बादशहा करण जोहरला या सेलिब्रिटींनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

बॉलिवूडमध्ये रोमॅंटिक सिनेमांचा नवा ट्रेंड सेट करणारा करण जोहर आज त्याचा 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. पण लॉकडाऊनमुळे सेलिब्रिटींनी त्याला सोशल मिडियावरूनच विश करणं पसंत केलं आहे.  सोनम कपूर, करीना कपूर खान, काजोल अनुष्का.....

Read more

By Bollywood Reporter | Sunday, 24 May, 2020

सलमान देणार चाहत्यांना म्युझिकल ईदी, करणार व्हिडियो रिलीज

आज लॉकडाऊन नसता तर ईदच्या निमित्ताने सलमानचा राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई हा सिनेमाही रिलीज झाला असता. सलमानच्या ईद स्पेशल रिलीजची चाहते फार आतुरतेने वाट पाहात असतात. पण चाहत्यांना निराश न करणा-या सलमानने हटके अंदाजात ईदी.....

Read more

By Bollywood Reporter | Saturday, 23 May, 2020

अभिनेता किरण कुमार यांना Corona Virus ची लागण, स्वत: केला खुलासा

जगभरात करोनाने हाहाकार उडवला आहे. भारतातही करोनाग्रस्तांची संख्या वाढतानाच दिसत आहे. बॉलिवूडमध्येही करोनाचा शिरकाव झाला आहे. आता अभिनेता किरण कुमार यांनाही करोनाचं संक्रमण झाल्याचं समोर येत आहे. किरण कुमार यांनी यापुर्वी 10 दिवस स्वत:ला क्वारंटाईन करून.....

Read more