By Team peepingmoon | January 17, 2023
मराठमोळी अभिनेत्री पल्लवी जोशीचा पतीच्या सिनेमाच्या सेटवरच अपघात
द कश्मिर फाईल्स या सिनेमाची सर्वत्र जोरदार चर्चा झाली. या सिनेमामुळे अनेक वादांनासुध्दा तोंड फुटलं तर अभिनेता चिन्मय मांडलेकरच्या व्यक्तिरेखेलासुध्दा जोरदार विरोध झाला. दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आणि निर्माता अभिषेक अग्रवाल आता.....