By Team peepingmoon | January 10, 2023
'ढिशक्यांव' म्हणत प्रेमाचा गेम करणाऱ्या प्रथमेश परबच्या सिनेमाचा पाहा टीझर
हल्लीच 'ढिशक्यांव' चित्रपटाचे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आणि तेव्हापासून या पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे. विनोद आणि प्रेम याचे उत्तम समीकरण साधत प्रथमेश परब अभिनित 'ढिशक्यांव' या चित्रपट.....