By Team peepingmoon | December 23, 2022

Video: नाताळ निमित्त अर्जुन आणि रेवंथी चा विशेष लुक

 सोनी मराठी वाहिनी प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात व्यग्र आहे. सोनी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'जिवाची होतिया काहिली' या प्रेमकहाणीला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते आहे. मराठी भाषिक आणि कानडी भाषिक यांच्यातल्या प्रेमाची.....

Read More

By Team peepingmoon | December 23, 2022

ह्रताचा व्हेकेशन मोड ऑन, न्यू इयर सेलिब्रेशनसाठी इंटरनॅशनल ट्रीपवर !

छोट्या पडद्यासोबतच मोठा पडदा गाजवणारी गोड गोजिरी अभिनेत्री ह्रता दुर्गुळे यंदा लग्नबंधनात अडकली.  हिंदी मालिका दिग्दर्शक प्रतीक शाहसोबत तिने विवाह केला. त्यापूर्वी काही काळ हे दोघं एकमेकांना डेट करत होते. 

लग्नानंतर.....

Read More

By Team peepingmoon | December 22, 2022

'ढिशक्यांव' ! प्रथमेश परबच्या लग्नाचा उडाला बार

अभिनेता प्रथमेश परबच्या लग्नाची चर्चा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. 'आमचं ठरलं आहे, लग्नाला यायचं हं... पत्रिका गुरुवारी पाठवतोय.' असे म्हणत बोहल्यावर चढण्यास सज्ज झालेल्या प्रथमेशच्या या सोशल मीडियावरील पोस्टच्या.....

Read More

By Team peepingmoon | December 22, 2022

कावेरीसाठी राजवर्धन देणार सत्वपरिक्षा, राज कावेरीच्या नात्याला गुहागरमध्ये मिळणार नवं वळण !

 कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहचली आहे. कावेरी समोर वैदेहीचा खरा चेहरा आला आणि तिने राज आणि वैदेहीचे लग्न थांबवले. कावेरीचे राजवर प्रेम आहे.....

Read More

By Team peepingmoon | December 22, 2022

छोट्या पडद्यावरच्या मालिकांना रितेश-जिनिलियाचं 'वेड'

स्टार प्रवाहवरील तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मल्हार आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील जयदीप-गौरीच्या नात्यात बरीच उलथापालथ सुरु आहे. मल्हार आणि मोनिकाच्या नात्यात स्वराजमुळे कटुता निर्माण झालीय......

Read More

By Team peepingmoon | December 22, 2022

Big Boss Marathi 4 - अपूर्वाची आई तिला म्हणाली, “तुला त्याच्यापासून…”

बिग बॉस मराठी ४ हा रिएलिटी शो सध्या  अनेक कारणांनी चर्चेत आहे. हा शो आता उत्तरार्धाच्या दिशेने  वाटचाल करतोय. घरात फक्त आता राखी सावंत, आरोह वेलणकर, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, किरण माने,.....

Read More

By Team peepingmoon | December 22, 2022

गौतमी देशपांडेची Swiggy ऑर्डर चोरीला, शेयर केला व्हिडीओ

ऑनलाईन फूड डिलिव्हरी करणा-या कंपन्या झोमॅटो, स्विगी यांच्याबद्दल अनेकदा ग्राहकांकडून तक्रारीचा सूर उमटवला जातो. कधी वेळेवरच पोहचत नाही. कधी चुकीचं पार्सल डिलिव्हर केलं जातं. तर कधी जास्त पैसे आकारले जातात......

Read More

By Team peepingmoon | December 21, 2022

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या श्रध्दांजली सभेला जॉनी लिव्हर, शबाना आझमी आदी कलाकारांची उपस्थिती

सिनेमा, नाटक आणि मालिका याचबरोबर हिंदी सिनेसृष्टी आपल्या दमदार अभिनयाने गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले २३ नोव्हेंबर रोजी काळाच्या पडद्याआड झाले.  त्यांच्या निधनाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरलीय. ते ७७ वर्षांचे होते.......

Read More