By Pradnya Mhatre | December 26, 2022
PeepingMoon Marathi 2022 : मनोरंजन विश्वातील या सेलिब्रिटी जोड्या यंदा अडकल्या लग्नबंधनात
लॉकडाऊनच्या तब्बल दोन वर्षांनंतर थाटामाटात लग्न करण्याचं अनेकांचं स्वप्न साकार झालं. आयुष्यातील हा अविस्मरणीय दिवस खुप खास व्हावा अशी प्रत्येकाची इच्छा असते. मग यात आपले मराठमोळे सेलिब्रिटी कसे मागे राहतील......