By Team peepingmoon | December 27, 2022
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा ‘गुरुकुल’ पुरस्काराने सन्मान
‘शिवराय अष्टक’ जगणाऱ्या साकारणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि संपूर्ण युनिटबरोबर चित्रीकरण स्थळी ‘गुरुकुल’ पुरस्काराने दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना हा दुर्मिळातील दुर्मिळ योग असल्याचे प्रतिपादन चित्रपटसृष्टीचे पितामह.....