By Team peepingmoon | December 19, 2022
Video : हास्यजत्रेल्या शिवाली परबसोबत बेभान होऊन थिरकला रणवीर सिंग
महाराष्ट्राची हास्यजत्राच्या या आठवड्याच्या भागात दिगदर्शक रोहित शेट्टीच्या सर्कसची संपूर्ण टीम हजर होती. हास्यजत्रेतील कलाकरांचे रणवीरबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमधून अभिनेत्री शिवाली परब प्रसिध्दी झोतात आली. शिवालीने ‘सर्कस’.....