By Team peepingmoon | December 02, 2022
नांदा सौख्य भरे! राणादा आणि पाठकबाई अडकले रिअल लाईफ लग्नबंधनात
तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे तमाम महाराष्ट्राच्या गळ्यातील ताईत बनलेले सेलिब्रिटी कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर आज 2 डिसेंबर रोजी लग्नबंधनात अडकले. सर्वांचचं लक्ष या लाडक्या जोडीच्या लग्नसोहळ्याकडे लागलं.....