By Team peepingmoon | November 29, 2022
Big Boss Marathi 4 - तेजू आणि राखी मध्ये वादाची ठिणगी!
बिग बॉस मराठीच्या घरात Entertainment Queen म्हणजेच राखी सावंतची एन्ट्री झाली आणि एकच हंगामा झाला. तेव्हा घरात जाताच तेजस्विनी आणि राखी मध्ये जबरदस्त वादाची ठिणगी पडली. रहिवासी संघ बोर्डवर १.....