July 12, 2019
आषाढी एकादशीनिमित्त जितेंद्र जोशीने शेअर केलेली पोस्ट वाचून तुम्हीही विचारात पडाल

आषाढी एकादशीनिमित्त आज सगळीकडे भक्तीमय माहोल आहे. सोशल मिडियावर देखील एकादशीसंदर्भातील फोटो शेअर केले जात आहेत. अभिनेता जितेंद्र जोशीने मात्र एक भावूक करणारी पोस्ट शेअर केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत..... Read More

July 12, 2019
सुबोध म्हणतो,'गुगलने शोधलं असतं तरी सापडली नसती मंजिरी'

असं म्हणतात, प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. सुबोध भावेकडे पाहता त्याची प्रचिती नक्कीच येते. वैयक्तिक आणि प्रोफेशन आयुष्यात मंजिरीने सुबोधला खंबीर साथ दिली आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे...... Read More

July 12, 2019
सायली संजीव आणि ओमप्रकाश दिसणार वेबसिरीजमध्ये, मोशन पोस्टर रिलीज

‘काहे दिया परदेस’ आणि ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेतून ओळख बनवलेले सायली संजीव आणि ओमप्रकाश शिंदे वेबप्लॅटफॉर्मवर एकत्र येत आहेत. ‘यु टर्न’ नावाच्या वेबसिरीजमधून हे दोघे रसिकांच्या भेटीला येत आहेत...... Read More

July 11, 2019
प्रार्थना बेहरेही वेबप्लॅटफॉर्मवर? पती अभिषेक करणार निर्मिती

लोभस चेह-याच्या अभिनेत्रींमध्ये प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जुन घ्यावं लागेल. अनेक उत्तम सिनेमांमधून तिने अभिनयाची छाप सोडली आहे. तिच्या आगामी सिनेमाविषयी चाहत्यांना कायमच उत्सुकता असते. पण यावेळी प्रार्थना सिनेमातून नाही तर..... Read More

July 10, 2019
श्रेयस तळपदेच्या पत्नीसोबत घडला हा प्रकार, ट्वीट करून केलं शेअर

श्रेयस तळपदेने अलीकडेच ट्वीट करून चाहत्यांना एक विनंती केली आहे. त्याची पत्नी दीप्ती तळपदेच्या नावे फेक अकाउंट चालवलं जात आहे. विशेष म्हणजे हे फेक अकाउंट दीप्तीच्या नावाने आहेच. पण या..... Read More

July 10, 2019
पाहा Photos, अभिनयासोबत फोटोग्राफीत सुद्धा हा अभिनेता आहे माहीर

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार अभिनयासोबत इतर अनेक बाबतीत सुद्धा सरस आहेत. कोणाला अभिनयासोबत व्यायामाची आवड आहे, कोणाला चित्रकलेची तर कोणाला आणखी कशाची. 

अशाच हरहुन्नरी कलाकारांमध्ये सुयश टिळकचं सुद्धा नाव घेतलं जातं...... Read More

July 10, 2019
अभिनेत्री पल्लवी जोशीला पडला १२ हजारांचा गंडा, जाणून घ्या प्रकरण

आजवर मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना आर्थिक फसवणुकीला सामोरे जावे लागले आहे. नुकतंच मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत असणारी अभिनेत्री आणि लोकप्रिय सूत्रसंचालिका पल्लवी जोशीला अशाच फसवणुकीला सामोरे जावे लागले. 

अभिनेत्री..... Read More

July 10, 2019
अरेच्या हे काय झालं! दोन्ही शनाया आल्या एकमेकांसमोर

'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. या मालिकेतील गॅरी आणि राधिका सुभेदार ही दोन पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. गॅरी आणि राधिकाशिवाय या मालिकेतील आणखी एक व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात..... Read More

July 09, 2019
स्वप्नील जोशी करतोय परदेशात ‘चिलॅक्स’ पाहा त्याचे हे 'Photos'

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय म्हटलं की पहिलं नाव डोळ्यासमोर येतं ते स्वप्नील जोशीचं. रोमान्सचा बेताज बादशहा असलेला स्वप्नील आजवर अनेक वैविध्यपूर्ण भूमिकेतून समोर आला आहे. त्याच्यासोबत काम करण्याची अनेक अभिनेत्रींची..... Read More

July 09, 2019
स्पृहा जोशी झळकणार ‘द ऑफिस’ या वेबसिरीजमध्ये

स्पृहा जोशी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच याशिवाय ती कविताही उत्तम करते. नाटक, सिनेमा, मालिका, सुत्रसंचालन अशा वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्यानंतर स्पृहा आता वेबप्लॅटफॉर्मसाठी सज्ज झाली आहे. स्पृहा हिंदीमधील ‘द..... Read More