By Ms Moon | July 06, 2021

कीर्तनात दंग होणार 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम हा अभिनेता

आपल्या सदाबहार अभिनयाने मालिका,वेबसिरीज आणि चित्रपटांमध्ये आपली वेगळी छाप सोडणारा अभिनेता पुष्कराज चिरपुटकर आता कपाळी गंध-बुक्का, हाती भगवी पताका घेऊन कीर्तनात दंग दिसला तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्याचा हा विठ्ठल.....

Read More

By Ms Moon | July 06, 2021

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या सिंपल में डिंपल लुक्सने जिंकली चाहत्यांची मनं

महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत अगदी मोजक्या पाच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. त्यानंतर लॉकडाऊनमुळे सोनाली कुणालसोबतच दुबईतील.....

Read More

By Ms Moon | July 05, 2021

संतोष जुवेकर म्हणतोय, ‘लवकरच.......काहीतरी प्रेमात पडायला लावणार छानसं……’

अभिनेता संतोष जुवेकर सोशल मिडियावर कमालीचा अ‍ॅक्टीव्ह असतो. त्याच्या अतरंगी पोस्टचा एक खास चाहता वर्ग आहे. पण आताच्या पोस्टमध्ये मात्र त्याने एक खास बाब शेअर केली आहे. संतोषने त्याच्या आगामी.....

Read More

By Ms Moon | July 05, 2021

अभिनेत्री स्नेहा चव्हाण झळकणार ‘बॅक टू स्कूल’ या सिनेमात

‘लाल इश्क’ या सिनेमाच्या आणि हृदयात वाजे समथिंग या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे स्नेहा चव्हाण. स्नेहा आता आगामी  'बॅक टू स्कुल' या सिनेमात झळकणार आहे. रील शेअर करत.....

Read More

By Ms Moon | July 05, 2021

संजना फेम रुपाली भोसलेने शेअर केला पहिला-वहिला डान्स रील, पाहा व्हिडियो

'आई कुठे काय करते' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. या मालिकेतील एक महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा म्हणजे संजना. ही व्यक्तिरेखा अभिनेत्री रुपाली भोसले साकारतेय. रुपाली ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय.....

Read More

By Ms Moon | July 05, 2021

स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येवर प्रवीण तरडेंची संतप्त प्रतिक्रिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊनही मुलाखत लांबल्याने तसेच आर्थिक परिस्थितीमुळं स्वप्निल सुनील लोणकर या तरुणानं आत्महत्या केली. या आत्महत्येचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. अनेक सेलिब्रिटींनीही यावर संताप व्यक्त केला.....

Read More

By Ms Moon | July 05, 2021

प्रिया बापट म्हणते, ‘भारतात काय फक्त मराठीच बोलतात?’

महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. पण महाराष्ट्रात विविध भाषा बोलणारे लोकही एकत्र असल्याने इतर भाषांचा वापरही सर्रास होताना दिसतो. पण नुकताच सोशल मिडियावर मराठी आणि हिंदी असा वाद दिसून आला. याला.....

Read More

By miss moon | July 05, 2021

पाहा Photos : 'सैराट' फेम रिंकूने आता स्वत:ला केलं इतकं फिट, पाहा रिंकूचा फिट लुक

'सैराट' फेम रिंकू राजगुरुचा आता सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. मुख्य म्हणजे तिच्या इन्स्टाग्राम सोशल मिडीया अधिकृत अकाउंटवर रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ शेयर करते. रिंकू सध्या.....

Read More