By miss moon | June 21, 2021

कुमारच्या आयुष्यातील ती बाई अखेर आली समोर , पाहा 'समातंर -2' चा ट्रेलर

'समांतर' नंतर या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागात काय पाहायला मिळणार याविषयी उत्सुकता ताणून धरली होती. याशिवाय दुसऱ्या सिझनमध्ये झळकणारी ती स्त्री कोण आणि कोण अभिनेत्री या भूमिकेत झळकणार  याविषयी चर्चा सुरु होती......

Read More

By Ms Moon | June 21, 2021

बोल्ड आणि ब्युटिफुल श्रृती मराठेचं नवं फोटोशूट पाहा

'परी म्हणू की सुंदरा' असंच या अभिनेत्रीला पाहून वाटतं.अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रृती मराठे साधते. सोशल मिडीयावर सतत सक्रीय असणारी श्रृती नेहमीच तिचे विविध फोटोशूट चाहत्यांशी शेअर.....

Read More

By Team peepingmoon | June 21, 2021

PeepingMoon Exclusive: साजिद नाडियडवाला यांचा अक्षय कुमार व अहान शेट्टीसोबत कुठलाही सिनेमा अद्यापतरी नाही

बाॅलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयसोबत अनेक बड्या निर्मात्यांचे कोलाब्रेशन असते आणि धमाकेदार सिनेमातून ते बाॅक्स आॅफिसवर धुमाकूळ घालतात. आज सकाळीच हासफुल या पाॅप्युलर सिरीजचे निर्माते साजिद नाडियादवाला अक्षय कुमार आणि आहान.....

Read More

By miss moon | June 21, 2021

'जीव माझा गुंतला' मालिकेत झळकणार ही अभिनेत्री, साकारणार महत्त्वाची भूमिका

'जीव माझा गुंतला' ही नवी मालिका 21 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या मालिकेत विविध पात्र पाहायला मिळतील. 'घाडगे एन्ड सून' या लोकप्रिय मालिकेत झळकलेली एक अभिनेत्री या मालिकेतही पाहायला.....

Read More

By miss moon | June 21, 2021

दार परत उघडणार आणि एकच आवाज घुमणार, 'बिग बॉस मराठी - 3' येतय लवकरच

बिग बॉस हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता हिंदीत अनेक वर्षांपासून आहे. त्यानंतर मराठीतही बिग बॉस हा कार्यक्रम सुरु झाला. 2018 पासून बिग बॉसच्या मराठी वर्जनला सुरुवात झाली......

Read More

By miss moon | June 21, 2021

International Yoga Day : आंतरराष्ट्रीय योगदिनी या अभिनेत्रींनी केली योगाची विविध आसनं

मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या आयुष्यात योगाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. योगा हे शारीरिक, मानसिक, भावनिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक विकासाचे प्रभावी साधन आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणारे कलाकार योगाला प्रधान्य देताना दिसतात. आज.....

Read More

By Ms Moon | June 21, 2021

Birthday Special : मृणाल कुलकर्णींनी साकारलेली सोनपरी आजही आहे रसिकांची लाडकी

90 च्या दशकांत टेलिव्हिनजवरची सोनपरी ही काल्पनिक कथानकावर बेतलेली मालिका बच्चेकंपनीना प्रचंड आवडली. या मलिकेचे आजही बरेच फॅन्स आहेत. फ्रुटीच्या आयुष्यातल्या घडामोडींची सोना आंटीला चांगलीच खबर असते. तिचं दु:ख दूर.....

Read More

By Ms Moon | June 21, 2021

जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने गायिका ‘सावनी रविंद्र’चं रोमॅंटिक मल्याळम गाणं रिलीज

संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारी, सुमधूर गळ्याची गायिका 'सावनी रविंद्र'ने जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधत 'वन्निदुमो अझगे' हे मल्याळम रोमॅंटिक गाणं रिलीज केलं आहे. राष्ट्रीय पुरस्कारानंतर ‘सावनी ओरीजनल’ या.....

Read More