By Pradnya Mhatre | June 22, 2021

'सारी नॉट सॉरी', म्हणत प्रिया बापटने शेअर केलं साडीतलं फोटोशूट

साजि-या-गोजि-या लुक्ससोबतच आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी मराठी सिनेसृष्टीतील लाडकी नायिका प्रिया बापटने नुकतंच नवात्रीनिमित्त खास विविध साडीतलं  फोटोशूट शेअर केलं आहे. 

अभिनेत्री प्रिया बापटचं साडीप्रेम सध्या सोशल मिडीयावर मोठ्या.....

Read More

By Ms Moon | June 22, 2021

पाहा Video : हा प्रेमाचा खेळ जिंकणार का जयदीप-गौरी...?

सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलीय, ही मालिका घराघरांत पोहचलीय. कोल्हापूरच्या शिर्के-पाटलांच्या परिवाराची ही कहाणी तुफान गाजतेय. म्हणूनच  ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’या मालिकेच्या.....

Read More

By Prerana Jangam | June 22, 2021

नायक - खलनायक : 'रंग माझा वेगळा' मालिकेत श्वेता साकारणारी अभिनेत्री अनघा भगरे सांगतेय खलनायिका साकारण्याचा प्रवास

रंग माझा वेगळा ही मालिका कमी कालावधीतच प्रचंड लोकप्रिय ठरलीय. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतं. मालिकेत बरेच खलनायकही पाहायला मिळतात, मात्र या सगळ्यात दुष्ट आहे ते श्वेताचं.....

Read More

By miss moon | June 22, 2021

पाहा Video : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील स्विटूचा हा डान्स तुम्ही पाहिलात का ?

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरतेय. या मालिकेतील स्विटू - ओमची जोडी प्रेक्षकांना आवडतेय. निरागस स्विटूने तर प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अभिनेत्री अन्विता फलटणकर ही स्विटूची.....

Read More

By Ms Moon | June 22, 2021

एक झोका ..! अभिनेत्री सोनाली कुलकर्णी करतेय मिनीमून एन्जॉय

मराठी सिनेसृष्टीची अप्सरा सोनाली कुलकर्णी मे महिन्यात फियान्से कुणाल बेनोडेकरसह लग्नबंधनात अडकली. दुबईत हे लग्न अगदीच मोजक्या चार-पाच लोकांच्या उपस्थितीत पार पडलं. सध्या कुणाल आणि सोनाली दुबईतच त्यांच्या फ्लॅटमध्ये रहातायत......

Read More

By Ms Moon | June 22, 2021

बॉयफ्रेंडला भेटण्यासाठी या मराठी अभिनेत्रीचा जीव झाला येडापिसा, पाहा एअरपोर्टवरचा Video

माझ्या नव-याची बायको या मालिकेतील शनाया ही व्यक्तिरेखा साकारुन अभिनेत्री रसिका सुनील महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. रसिका सोशल मिडीयावर सतत चर्चेत असते. आपले फोटोशूट, व्हिडीओज् ती चाहत्यांशी शेअर करत असते. पण.....

Read More

By Ms Moon | June 22, 2021

नऊवारी साडीत दिसल्या शेवंता फेम अपूर्वाच्या घायाळ करणा-या अदा

शेवंता म्हणून अवघ्या मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. रात्रीस खेळ चाले या मालिकेमुळे अपूर्वा प्रसिध्दीच्या शिखरावर पोहचली. सोशल मिडीयाच्या माध्यमातून अपूर्वा नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते......

Read More

By Ms Moon | June 21, 2021

अभिनेता, दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने त्याच्या ऑनस्क्रीन जिजाऊंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अनेक भुमिकांचं अभिनयाच्या माध्यमातून सोनं करणा-या अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा आज वाढदिवस आहे. मृणाल यांच्यावर फॅन्सकडून आज शुभेच्छांचा वर्षाव झाला आहे. पण शुभेच्छांच्या पोस्टने मात्र नेटिझन्सचं लक्ष वेधलं आहे.  अभिनेता, दिग्दर्शक.....

Read More