By miss moon | May 24, 2021

Brothers Day Special : ही आहेत मालिका विश्वातील ऑनस्क्रिन फेमस भावंडं

मालिकांमध्ये विविध नाती दाखवली जातात. कौटुंबिक मालिकांमध्ये तर अगदी एकत्र कुटुंब पद्धतीही दाखवल्या जातात. या सगळ्यात भांवंडांची पात्रही तितकचीच लक्षवेधी ठरतात. भावंडांचं एकमेकांवर असलेलं प्रेम, घराला असलेला त्यांचा मोठा आधार.....

Read More

By Team peepingmoon | May 24, 2021

Exclusive: करण जोहरच्या पार्टी सेलिब्रेशनचे दावे खोटे, वाचा सविस्तर

उद्या करण जोहर आपला 49 वा वाढदिवस साजरा करतो आहे. एका बॉलिवूड साईटनुसार करण हा वाढदिवस अलिबाग येथे धुमधडाक्यात साजरा करणार असल्याचं सांगितलं होतं. या सेलिब्रेशनची जोरदार तयारी सुरु असून.....

Read More

By Ms Moon | May 24, 2021

राणादाने घेतली प्रसिध्द दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांची भेट

प्रसिध्द दिग्दर्शक आणि निर्माते आशुतोष गोवारीकर यांनी अनेक सुपरहिट सिनेमे बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. लगान, स्वदेश, जोधा अकबर असे अनेक लोकप्रिय सिनेकलाकृती त्यांनी सादर केल्या आहेत. अनेक सर्वोच्च्य पुरस्कारांनी.....

Read More

By Ms Moon | May 24, 2021

स्वप्निल जोशीने जपली सामाजिक बांधिलकी, जाणून घ्या सविस्तर

करोनाच्या दुस-या लाटेने देशासह राज्यात धुमाकूळ घातलाय. अद्यापही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणा परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अहोरात्र झटतायत.  या लाटेमुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजनच्या तुटवडा, बेड्स, औषधं अशा अनेक समस्यांचासुध्दा  सामना करावा लागत आहे......

Read More

By miss moon | May 24, 2021

'शांताबाई' गाण्यावर थिरकला हा अभिनेता, म्हणतो "जेव्हा शांताबाई हे गाणं सुरू होतं..."

मराठीतील अशी काही गाणी आहेत जी थिरकायला भाग पाडतात. लग्नसोहळे, पार्टीत आणि इतर कार्यक्रमांमध्ये अशा गाण्यांनी धमाल उडते. असच एक गाणं म्हणजे 'शांताबाई'. 'शांताबाई' या गाण्याची प्रचंड क्रेज आहे. हळदी.....

Read More

By miss moon | May 24, 2021

'पाहिले न मी तुला' मालिकेत अनिकेतने मनूची सगळी स्वप्नं पूर्ण करण्याचा घेतला ध्यास

घरच्यांच्या विराधोनंतरही अनिकेत आणि मनूचा सुखी संसार सुरु आहे. प्रेमाखातर दोघांनी घरच्यांपासून लपून लग्न केलं, आणि जेव्हा ते सत्य घरी सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते नाकारलं गेलं. तरी सुद्धा खचून न जाता.....

Read More

By Ms Moon | May 24, 2021

अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकच्या डॅशिंग लुकवरुन हटणार नाही तुमची नजर!

मराठी सिनेसृष्टीचा प्रसिध्द अभिनेता-दिग्दर्शक आणि गायक प्रसाद ओक सोशल मिडीयावर नेहमीच चर्चेत असतो. आपल्या खुमासदार पोस्टमुळे तो नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घोतो. पण महाराष्ट्राची हास्यजत्रा या धम्माल विनोदी कार्यक्रमाचा परिक्षक.....

Read More

By miss moon | May 24, 2021

'तू सौभाग्यवती हो' मालिकेत रंगणार सूर्यभान आणि ऐश्वर्याचा विवाहसोहळा

गावचं प्रस्थ असलेला करारी सूर्यभान आणि अल्लड ऐश्वर्या यांची कहाणी 'तू सौभाग्यवती हो' मालिकेत पाहायला मिळतेय. ऐश्वर्या आता जाधवांच्या घरची सून कधी होणार याची अनेकांना उत्सुकता लागली असेल.

 तीर्थयात्रेला गेलेल्या बायजी घरात परत.....

Read More