By Bollywood Reporter | May 23, 2021

स्वातंत्र्यदिना दिवशी सुर्यवंशी आणि बेलबॉटमच्या रिलीज होण्याबाबत अक्षय कुमारने दिली प्रतिक्रिया

अभिनेता अक्षय कुमारचे महत्त्वाकांक्षी सिनेमे पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. पीपिंगमूनने यापुर्वीच सांगितल्याप्रमाणे परिस्थिती पूर्वपदावर आली व सिनेमगृह सुरु करण्यास अनुकुलता मिळाली तर येत्या 15 ऑगस्टला म्हणजेच स्वातंत्र्यदिनी बहुचर्चित सूर्यवंशी.....

Read More

By Ms Moon | May 23, 2021

प्रार्थना बेहरेने घेतलेला हा निर्णय पाहून तुम्हीही म्हणाल वा !!

सध्या करोनामुळे प्रत्येकावरच बिकट परिस्थिती आली आहे. करोनामुळे अनेकांना आर्थिक, शारिरीक, मानसिक नुकसानाला सामोरं जावं लागत आहे. अशावेळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे गरजूंच्या मदतीला धावून आली आहे. प्रार्थनाने लॉकडाऊनमध्ये अनेक पेंटिंग केले.....

Read More

By Ms Moon | May 23, 2021

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्याचं आगमन

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालच्या घरी गोड बातमी असल्याचं आम्ही तुम्हाला सांगितलं होतंच. श्रेयाने बेबी बम्प फ्लाँट करत चाहत्यांशी ही गोड बातमी शेअर केली होती. पण आता श्रेयाच्या आनंदात आणखी भर.....

Read More

By miss moon | May 22, 2021

पाहा Photos : 'येऊ कशी तशी मी नांदायला' मधील नलूचे हे खास लुक पाहीले का ?

येऊ कशी तशी मी नांदायला ही मालिका आता लोकप्रिय ठरतेय. सुरुवातीपासूनच या मालिकेने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. स्विटू आणि ओमची जोडी तर लोकप्रिय ठरलीच शिवाय या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचं.....

Read More

By miss moon | May 22, 2021

पाहा Photos : शर्वरीच्या प्रेमासाठी शंतनूने चुलीवर बनवला हा पदार्थ

'शुभमंगल ऑनलाईन' या मालिकेत सध्या वेगळं वळण पाहायला मिळतय. यातच शर्वरीवर असलेल्या प्रेमासाठी शंतून नवी परिक्षा देतोय. शंतनू चक्क चुलीवर जेवण बनवतोय. शर्वरीवरच्या प्रेमासाठी चुलीवर स्वयंपाक करण्याच्या परीक्षेत शंतनू पास होणार.....

Read More

By Bollywood Reporter | May 22, 2021

संगीतकार राम-लक्ष्मण जोडीतील विजय पाटील यांच्या निधनावर सलमानने ट्विट करत वाहिली श्रध्दांजली

मराठी व हिंदी सिनेविश्वातील प्रसिध्द संगीतकार जोडी राम लक्ष्मण यातील लक्ष्मण उर्फ विजय पाटील यांचं निधन झालं आहे. ते 89 वर्षांचे होते. नागपूर येथे पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. संगीतक्षेत्रात या.....

Read More

By Team peepingmoon | May 22, 2021

PeepingMoon Exclusive: सिनेमागृह सुरु झाल्यास अक्षय कुमार स्टारर 'सूर्यवंशी' 15 ऑगस्टला होणार प्रदर्शित

लॉकडाऊनमुळे अनेक सिनेमांचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. मोठे सिनेमे असो किंवा छोटे सर्वांनाच याचा फटका बसला. यापैकीच एक मोठा फटका बसला तो रोहित शेट्टीच्या सूर्यवंशी या बिग बजेट एक्शनपटाला. हा.....

Read More

By Prerana Jangam | May 22, 2021

PeepingMoonExclusive : “मराठी गाण्यात त्याने नाविन्य आणलं” संगीतकार राम लक्ष्मण यांच्यासोबतच्या आठवणींना अशोक पत्कींनी दिला उजाळा

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील राम लक्ष्मण हे लोकप्रिय आणि प्रसिद्ध नाव. सुरेंद्र हेंद्रे आणि विजय पाटील अशी ही राम लक्ष्मण जोडी होती. दादा कोंडके यांनी या जोडीला हे नाव दिलं होतं......

Read More