By Team peepingmoon | November 10, 2020

स्कूबी-डूचे निर्माते केन स्पिअर्स यांचं निधन

प्रसिद्ध कार्टून शो स्कूबी-डूचे निर्माते केन स्पिअर्स यांचं निधन झालं आहे. ते 82 वर्षांचे होते. त्यांचा मुलगा केविन स्पिअर्स यांनी ही बाब स्पष्ट केली आहे. स्पिअर्स 1969 मध्ये स्कुबी डू.....

Read More

By Bollywood Reporter | November 10, 2020

फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना ड्रग्ज प्रकरणात मिळाला जामीन

निर्माते फिरोज नाडियाडवाला यांची पत्नी शबाना सईद यांना मुंबई न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. 15 हजार रुपयेच्या जातमुचलक्यावर शबाना यांना जामीन मिळाला. सईद यांना ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन.....

Read More

By Ms Moon | November 10, 2020

सोहमच्या वागण्याच्या वरचढ ठरला अभिजीत राजेंचा त्याग, पाहा व्हिडियो

‘अग्गबाई सासूबाई’ मालिकेत आता हटके वळण येऊन ठेपलं आहे. सतत विचित्र वागण्याची हद्द करणारा सोहम आता सर्व सीमा पार करताना दिसत आहे. गरीब परिस्थितीवरून आसावरीला बरचं सुनावणा-या सोहमच्या नावावर अभिजीत.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | November 10, 2020

अभिनेत्री मानसी नाईक-प्रदीप खरेरासोबत झाली ‘Official Engaged’, पाहा फोटो

अभिनेत्री नृत्यांगना मानसी नाईकचा प्रदीप खरेरासोबत नुकताच साखरपुडा पार पडला आहे. 'Engaged. Future Mrs Kharera' हे कॅप्शन देत मानसीने साखपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. मानसी  अनेकदा सोशल मिडियावर तिचे आणि बॉयफ्रेंड प्रदीप.....

Read More

By Ms Moon | November 10, 2020

श्वेता तिवारीवर पती अभिनव कोहलीने मुलाला न भेटू देण्याचा आरोप, पुरावा म्हणून शेअर केले व्हिडियो

अभिनेत्री श्वेता तिवारी आणि अभिनव कोहली यांच्यातील वाद दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहे. श्वेताचा पतीने तिच्याविरोधात मुलाला गायब केल्याचा आरोप केला आहे. अभिनवने मुलगा रेयांशसोबत बराच काळ भेट न झाल्याने.....

Read More

By miss moon | November 10, 2020

पाहा Video : सिद्धीच्या जीवावर असं बेतणार आत्याबाईंच्या वारसाचं रहस्य ?

'जीव झाला येडापिसा' या मालिकेने आता वेगळं वळण घेतलेलं पाहायला मिळतय. सुरुवातीपासूनच ही मालिका लोकप्रिय ठरली. या मालिकेतील शिवा आणि सिद्धीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. मात्र आता मालिकेत एक नवा.....

Read More

By Bollywood Reporter | November 10, 2020

बाबिल खानने शेअर केला इरफान आणि सुतापाचा हा खास फोटो

इरफान खानच्याआठवणी त्याचे कुटुंबिय सोशल मिडियावर फोटो टाकून शेअर करत असतात. इरफानचा मुलगा बाबिल याने नुकताच इरफान आणि सुतापाचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इरफान आणि सुतापा एकमेकांना.....

Read More

By miss moon | November 10, 2020

'आई कुठे काय करते' मधील सासूच्या भूमिकेतील कांचन ताईंना मिळाल्या खास शुभेच्छा

'आई कुठे काय करते' ही मालिका ही मराठीतील नंबर वन मालिका ठरली आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळत आहे. मालिकेची कथा आणि मालिकेतील विविध व्यक्तिरेखा या लक्षवेधी ठरल्या आणि.....

Read More