By team Peeping Moon | July 15, 2020

Watch 'Taare Ginn' : ‘दिल बेचारा’मधील सुशांत सिंह राजपूत आणि संजना सांघीचं रोमँटीक गाणं ‘तारे गीन’ प्रदर्शित

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा दिल बेचाराच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ट्रेलरमध्ये सुशांतला पाहून कित्येक जण भावूक झाले होते. आता या सिनेमाची गाणी प्रदर्शित करण्यात येत आहेत. ‘दिल.....

Read More

By miss moon | July 15, 2020

या मालिकेच्या सेटवर असं सुरु आहे 'मास्क' कम्युनिकेशन

 शासनाच्या नियमांचं पालन करून विविध मालिकांच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली आहे. काही मालिकांचे तर नवे भागही प्रसारीत करण्यात आले आहेत. जवळपास तीन ते चार महिन्यांनंतर चित्रीकरणाला सुरुवात झाल्याने कलाकार आणि इतर.....

Read More

By Pradnya Mhatre | July 15, 2020

धकधक गर्ल माधुरी दीक्षितच्या ह्या लक्षवेधी फोटोवर होतोय कोतुकाचा वर्षाव !

जिच्या नावाने काळजाचा ठोका चुकतो ती बॉलिवुडची धकधक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षित.  'धकधक गर्ल' म्हणून प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घालते.सौंदर्य आणि अदाकारी याचा सुंदर मिलाफ साधणा-या या अभिनेत्रीचं नृत्यावरचं प्रेम तुम्हाला वेगळं.....

Read More

By Ms Moon | July 15, 2020

प्रथमेश परब, पार्थ भालेराव आणि अमोल कागणे यांनी केलं 'डॉक्टर डॉक्टर'च्या गाण्याचं शूट

करोना  संकटामुळे तीन महिन्यांपासून मालिका, चित्रपटांचे चित्रीकरण पूर्णतः ठप्प झाले होते. मात्र आता अवघ्या तीन महिन्यानंतर चित्रपट, मालिकांच्या चित्रीकरणाचा श्री गणेशा झालेला आहे. . हळूहळू सर्वच पूर्वपदावर येत असल्याची चित्रे.....

Read More

By miss moon | July 15, 2020

पत्नी आणि मुलीसोबत पुष्करने असा साजरा केला वाढदिवस

अभिनेता पुष्कर जोगचा आज वाढदिवस असल्याने सोशल मिडीयावर त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या लॉकडाउनच्या परिस्थितीत कुठेही न जाता पुष्करने घरातच कुटुंबासोबत त्याचा वाढदिवस साजरा केला आहे.

पुष्करची पत्नी जास्मिन.....

Read More

By Ms Moon | July 15, 2020

आता प्रेक्षकांचा जीव होणार येडा पिसा, मालिकेच्या शूटींगचा झाला श्रीगणेशा !

करोनाच्या प्रादुर्भावाने जवळपास तीन महीने सर्वकाही ठप्प झाले होते.पण आता अनलॉकमध्ये मात्र गाडी हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसू लागले आहे. कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेच्या शूटींगला नुकतीच सुरुवात झाली.....

Read More

By Ms Moon | July 15, 2020

सुबोध भावेने एक आठवड्याच्या विश्रांतीनंतर केली ही गोष्ट, पाहा व्हिडीओ

अभिनेता सुबोध भावे आणि छोट्या दोस्तांची खास गट्टी जमते. छोट्या दोस्तांसाठी सुबोध नेहमीच पुढाकार घेतो. त्यांना गाणी, गोष्टी वाचून दाखवतो. मुलंही तल्लीन होत सुबोध दादाच्या या गोष्टींच्या कार्यक्रमात आवडीने सहभागी.....

Read More

By miss moon | July 15, 2020

'प्रेम पॉयजन पंगा' मधील महत्त्वाच्या कलाकारांना कोरोनामुळे सोडावी लागली मालिका

कोरोनाग्रस्त परिस्थितीतील  लॉकडाउन मुळे  कोठारे विजनच्या  'प्रेम पॉइजन पंगा' या झी युवावरील मालिकेतील दोन अतिशय महत्वाच्या पात्रांना या कोरोना चा एक भलमोठा टैक्स द्यावा लागला आहे . या प्रतिभावान कलाकारांना कोरोनामुळे.....

Read More