By Team peepingmoon | July 09, 2020
अभिषेक बच्चनलाही आहे ‘नेटक’ च्या प्रयोगाची उत्सुकता
हृषिकेश जोशी यांच्या संकल्पनेतून आणि त्यांच्याच दिग्दर्शनाखाली मराठीतील पहिले वाहिले “नेटक.लाइव्ह” म्हणजे इंटरनेटवरील लाइव्ह नाटक “मोगरा”चा रविवारी १२ जुलै रोजी, तुमच्या आवडत्या नाट्यगृहात, अर्थात तुमच्या दिवाणखान्यात! मराठी रंगभूमीवरील आणखी एक.....