By miss moon | July 09, 2020

गोदाक्काला सनीदा ने अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, या आठवणींना दिला उजाळा

तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या नव्या भागांच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. त्यातच या मालिकेतील सनी दा साकारणाऱ्या राज हंचनाळे याने सेटवरील काही फोटो पोस्ट केले आहेत. हे फोटो पाहून या मालिकेची.....

Read More

By Ms Moon | July 09, 2020

चित्रपटसृष्टीतील गरजू कलावंतांच्या मदतीसाठी धावला आपला भिडू , जॅकी श्रॉफ यांनी केली ही मदत

देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोनाच्या महामारीत लॉकडाउनमुळे चित्रपटसृष्टीतील गरजू कलाकार व तंत्रज्ञ यांना मदत करण्याच्या उद्देशाने चित्रपटसृष्टीतील अनेक आघाडीचे कलाकार मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ.....

Read More

By miss moon | July 09, 2020

शनाया आणि आसावरी दोघीही बदलल्यात, आता दिसणार त्यांचं हे नवं रुप

जवळपास तीन महिन्यांच्या मोठ्या कालावधीनंतर प्रेक्षकांच्या आवडत्या मालिका नव्या भागांसह भेटीला येत आहेत. यात 'माझ्या नवऱ्याची बायको' आणि 'अग्गंबाई सासूबाई' या दोन्ही लोकप्रिय मालिकाही भेटीला येत आहेत.

'माझ्या नवऱ्याची बायको' या.....

Read More

By Pradnya Mhatre | July 09, 2020

सोनाली कुलकर्णी विचारते, काय असतं खिडकीच्यापल्ल्याड?

लॉकडाऊनचा काळ आपण सर्वच तीन महिन्यांच्यावर घरी आहोत. सेलिब्रिटींचीसुध्दा सामान्यांसारखीच अवस्था आहे. आता घरी बसून, आराम करुन, घरकामं आवरुन आणि विविध छंद जोपासून कंटाळा यायला लागला आहे आणि बाहेरचं जग.....

Read More

By Pradnya Mhatre | July 09, 2020

रितेश देशमुख म्हणतो , 'आपणसुध्दा असंच वागायलाच शिकायला हवं', पाहा व्हिडीओ

आज प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतला आहे. घडाळ्याच्या काट्याप्रमाणे धावतोय. स्वत:कडे पाहताना आजूबाजूचं पाहणं आपण विसरलोय. महत्त्लाचं म्हणजे दुस-यांना मदत करण ही वृत्ती हळूहळू लोप पावत चाललीय आणि त्यातही गरजवंतांच्या मदतीसाठी.....

Read More

By Bollywood Reporter | July 09, 2020

रणबीर कपूर, रिद्धिमा, करण जौहरने असा सेलिब्रेट केला नीतू कपूर यांचा 62वा वाढदिवस

काल अभिनेत्री आणि ऋषी कपूर यांच्या पत्नि नीतू कपूर यांचा 62वा वाढदिवस होता. आणि या वाढदिवसानिमित्ताने मुलगा रणबीर कपूर, रिद्धिमा कपूर आणि इतर मित्रपरिवाराने मिळून नीतू कपूर यांचा वाढदिवस साजरा केला......

Read More

By Ms Moon | July 09, 2020

टेन्शनवरची मात्रा होणार डबल! - महाराष्ट्राची हास्यजत्रा आता भरणार चार दिवस

महाराष्ट्राची हास्यजत्रा या सोनी मराठी वाहिनीवरील सर्वांच्या लाडक्या कार्यक्रमाचं चित्रीकरण सुरु झालं असून सगळे कलाकार तीन महिन्याने चित्रीकरण करताना खूप आनंदात आहेत. शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करून कार्यक्रमाचं.....

Read More

By miss moon | July 09, 2020

मराठी मनोरंजन उत्सवाचं होणार नव्या जोशात शुभारंभ

टेलिव्हीजन विश्वात आता लवकरच मनोरंजन उत्सवाला सुरुवात होत आहे. जवळपास तीन ते चार महिने टेलिव्हीजनवर कोरोनाग्रस्त परिस्थितीतील लॉकडाउनमुळे जुने कार्यक्रम, मालिकांचे जुने भाग प्रसारित होत होेते. मात्र आता येत्या 13.....

Read More