By Bollywood Reporter | June 29, 2020
अक्षय कुमारने व्हर्च्युअल इव्हेंटमध्ये रिलीज केले ‘लक्ष्मी बाँब’ चे हे थरारक पोस्टर्स
लॉकडाऊन मुळे अनेक दर्जेदार बॉलिवूड सिनेमे आता ओटीटी माध्यमावर रिलीज होण्यासाठी तयार आहेत. त्यापैकीच एक आहे अक्षय कुमारचा बहुचर्चित सिनेमा ‘लक्ष्मी बाँब’. डिस्ने- हॉटस्टारच्या इव्हेंटमध्ये अक्षयने ‘लक्ष्मी बाँब’चे पोस्टर समोर.....