By Nishant A Bhuse | June 30, 2020

PeepingMoon Exclusive : पोलीस करत आहेत संजना संघीची चौकशी, तिला विचारणार का ‘दिल बेचारा’च्या सेटवर सुशांतवरील #MeToo आरोपाविषयी ?

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा सिनेमा ‘दिल बेचारा’मध्ये संजना सांघी त्याची कोस्टार दाखवली आहे. हा सिनेमा डिझ्ने प्लस हॉटस्टारवर म्हणजेच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याच संजना सांघीला बांद्रा पोलीसांनी आज.....

Read More

By Ms Moon | June 30, 2020

माधुरी दीक्षितने केली पती श्रीराम नेने यांची ही खास हेअर स्टाईल, पाहा फोटो

लॉकडाऊन काळात प्रत्येकजण स्वावलंबी बनला आहे. नवनवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला जातोय. मोकळा वेळ सत्कारणी लावण्यासोबतच आपली आवड, छंदसुध्दा जोपासले जातायत. याला सेलिब्रिटीसुध्दा अपवाद नाहीत. बॉलिवूडची धकधक गर्लसुध्दा आपल्या आवडत्या गोष्टी करताना.....

Read More

By miss moon | June 30, 2020

 नियमांचं पालन करण्यासाठी महाराष्ट्र पोलीसांनी असं केलं आवाहन, या मराठी सिनेमाची करुन दिली आठवण

लॉकडाउनच्या काळात डॉक्टर आणि इतर आरोग्य आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांसह पोलीसांचेही मोठं योगदान आहे. शिवाय हे पोलीस सध्याच्या परिस्थितीत नियम पाळण्यासाठी विविध आवाहन करत आहेत. त्यातच महाराष्ट्र पोलीस सोशल मिडीयावर हटके.....

Read More

By प्रज्ञा | June 30, 2020

प्रार्थना बेहरेचा हा क्युट फॅमिली फोटो पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!

मराठीतील सुंदर आणि गुणी अभिनेत्री प्रार्थना बेहरे नेहमीच सोशल मिडीयावर सक्रीय असते. चाहत्यांच्या संपर्कात राहायला , त्यांच्या प्रश्नांना उत्तं द्यायला प्रार्रथनाला खुप आवडतं. सर्वांशी मिळून-मिसळून वागणा-या अभिनेत्री प्रार्थनाने नुकतंच एक.....

Read More

By Bollywood Reporter | June 30, 2020

अर्जुन कपूर आणि रकुल प्रीत सिंह यांच्या रोमॅण्टीक कॉमेडी सिनेमाचं लवकरच मुंबईत शूटींग सुरु होणार

करोना संकटामुळे दोन अडीच महिने संपूर्ण सिनेसृष्टी ठप्प झाली होती. अनेक सिनेमांची गणितं बिघडली.  पण आता अनलॉकमध्ये पुनश्च हरिओम म्हणत हळूहळू कामांना गती देण्यात येतेय व कामांचा श्रीगणेशा होतोय. अर्जुन कपूर  आणि.....

Read More

By team Peeping Moon | June 30, 2020

अक्षय कुमारचा ‘सूर्यवंशी’ सिनेमा दिवाळीत तर रणवीर सिंहचा ‘83’ येणार याच वर्षी ख्रिसमसला

 कोरोना व्हायरस आणि त्यामुळे झालेलं लॉकडाउन याचा फटका विविध क्षेत्रांना बसला. यातच मनोरंजन विश्वाचं काम ठप्प झालं. चित्रकरणही बंद झाली, तर सिनेमागृहेही बंद आहेत. यातच चित्रीकरणाचा परिस्थिती पुर्ववत होत आहे......

Read More

By Ms Moon | June 30, 2020

'महाराष्ट्राच्या हास्यजत्रे'चे नवीन भाग लवकरच रसिकांच्या भेटीला , शुटींगला झाली सुरुवात

सोनी मराठी वाहिनीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या विनोदी कार्यक्रमाचे चित्रीकरण सोमवारपासून सुरु झाले आहे.चित्रीकरणाबाबत सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन व योग्य ती काळजी घेऊन चित्रीकरण केले जात आहे.

सेट वर ॲम्ब्युलन्स.....

Read More

By Pradnya Mhatre | June 30, 2020

आषाढी एकादशीनिमित्त महेश काळे यांच्या स्वरांनी व्हा मंत्रमुग्ध, 'विठ्ठला' गाण्याची पाहा झलक

दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त विविध मंदिरांमध्ये आणि खास आयोजित कार्यक्रमांमध्ये  विठ्ठल-रखुमाईविषयीची भक्तिगीते, अभंग आणि गाणी ऐकण्याची संधी महाराष्ट्रातल्या विविध भातील रसिकांना मिळते, पण यंदा करोना संकटामुळे हे जरी प्रत्यक्ष अनुभवता येत नसलं तरी.....

Read More