By Amruta Chiranjivi Chougule | June 29, 2020
अभिनेता सिद्धार्थ जाधवने काढला या सुपरहिरोंसोबत सेल्फी
अभिनेता सिद्धार्थ जाधव सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणावर अॅक्टीव्ह असतो. आयुष्यातील लहान मोठ्या घडामोडी तो सोशल मिडियाच्या माध्यमातून फॅन्ससोबत शेअर करत असतो. आताही त्याने खास फोटो शेअर केला आहे. या फोटोची खासियत.....