By miss moon | June 29, 2020

शूटिंगला सुरुवात झाल्यावर सुमीने शेयर केले सेटवरचे हे फोटो

लॉकडाउनचं रुपांतर हळूहळू अनलॉकमध्ये होत असताना आता मनोरंजन विश्वातील चित्रीकरणालाही सुरुवात होत आहे. सरकारने दिलेल्या परवानगी आणि नियमांनुसार आता चित्रीकरणाला सुरुवात होत आहे. त्यातच प्रसिद्ध मालिकांच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे......

Read More

By Ms Moon | June 29, 2020

दिग्दर्शक रवी जाधव यांचं फेसबुक पेज झालं हॅक, केली ही विनंती

सेलिब्रिटी हे सोशल मिडीयावर नेहमीच सक्रीय असतात आणि या लॉकडाऊनच्या काळात तर जास्तच ते आपला वेळ इथे घालवतात. चाहत्यांशी विविध विषयांवर ते संवाद साधतात, लाईव्ह गप्पा मारतात तसंच व्हिडीओ, फोटो,.....

Read More

By Pradnya Mhatre | June 29, 2020

रेणुका शहाणेंना अव्वाच्या सव्वा वीजबिल, ट्विट करत व्यक्त केला संताप

वीज कंपन्यांचा  मनमानी कारभार पुन्हा एकदा सर्वांसमोर आला आहे. नुकतंच बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नूला ३६ हजारांचं वीजबील पाठवण्याचा पराक्रम वीज कंपनीने केल्यानंतर त्यापाठोपाठ आता अभिनेत्री रेणूका शहाणेंनासुध्दा २९ हजारांचं वीजबील.....

Read More

By Pradnya Mhatre | June 29, 2020

Photos: 'सैराट'च्या परशाला अशी कुणी मुलगी दिसली तर नक्की कळवा

सैराट सिनेमामुळे घराघरांत पोहचलेला अभिनेता आकाश ठोसर हा अनेक सिनेमा आणि वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या समोर येतो. बराच काळ तो कुठल्याही प्रोजेक्टमधून समोर आला नसला तरी सोशल मिडीयावर तो खुप एक्टीव्ह असतो.....

Read More

By Ms Moon | June 28, 2020

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा ‘Mood black and White’ एकदा पाहाच

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या फियान्से कुणाल बेनोडेकरसोबत दुबईत आहे. लॉकडाऊनपासून दुबईमध्ये असलेली सोनाली अनेकदा विविध गोष्टींमध्ये मन रमवत आहे. सोनाली कुलकर्णी या लॉकडाऊनमध्ये  पुस्तक वाचणे, कुकिंग, एक्सरसाईज यामध्ये वेळ घालवते.....

Read More

By Ms Moon | June 28, 2020

आशा ताईंनी आर. डी. बर्मन यांच्या जयंती निमित्त केलं अभिवादन

संगीताचे जादुगार म्हणून ओळखले जाणारे आर. डी बर्मन यांची 81 वी जयंती नुकतीच झाली. यावेळी आशाताईंनी खास पोस्ट करत त्यांना अभिवादन केलं. आशाताईंनी त्यांच्या सोबत एक फोटो शेअर केला आहे......

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 28, 2020

अभिनेता सुव्रत जोशीने असं व्यक्त केलं त्याचं ‘सायकल प्रेम’

अभिनेता सुव्रत जोशी सध्या लंडनमध्ये आहे. सेलिब्रिटी कुठेही असले तरी सोशल मिडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेले असतात.  सुव्रत जोशीही सोशल मिडियाच्या माध्यमातून चक्क सातासमुद्रा पलीकडूनही चाहत्यांशी संवाद साधतो आहे. अनेकदा तो.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | June 28, 2020

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी घेतली सुशांत सिंह राजपुतच्या घरच्यांची भेट

अभिनेता सुशांत सिंह राजपूतने वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी आत्महत्या करून स्वत:चं जीवन संपवलं. सुशांतची ही एक्झिट सगळ्यांनाच चटका लावून जाणारी आहे. सुशांतच्या निधनाने बॉलिवुडसह त्याचे चाहतेही हळहळले. सुशांतच्या जाण्याला आज.....

Read More