By Ms Moon | April 15, 2021

घराबाहेर न जाताही मला करोना कसा होऊ शकतो? राहुल रॉय यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून उपस्थित केला प्रश्न

करोनाची भीषणता आता प्रत्येकालाच घाबरवून सोडते आहे. करोनाच्या या दुस-या लाटेने रौद्ररुप धारण केलं आहे. अनेक कलाकारही या करोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. बिग बॉस फेम अभिनेता राहुल रॉयला करोनाची.....

Read More

By miss moon | April 15, 2021

पाहा Video : इशा आणि आजी करत आहेत अनिरुद्ध - अरुंधतीला एकत्र आणण्याचा प्रयत्न

'आई कुठे काय करते' या मालिकेत बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. एकीकडे इशाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती त्यांची भांडणं विसरुन सध्या इशाकडे लक्ष केंद्रीत.....

Read More

By Ms Moon | April 15, 2021

लाल भरजरी साडी, हिरवा चुडा आणि गजरा अमृता खानविलकरचा साजच न्यारा !

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. नुकतंच गुढीपाडवा सण घरोघरी उत्साहात साजरा झाला. अमृतानेसुध्दा कुटुंबियांसोबत गुढी उभारुन नवीन वर्षाचं स्वागत केलं. सोशल मिडीयावर चाहत्यांना शुभेच्छा.....

Read More

By Ms Moon | April 15, 2021

'आई कुठे काय करते' मालिकेत नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला!

'आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधतीसमोर आणखी एक संकट उभं ठाकणार आहे. एकीकडे इशाला मानसिक धक्यातून सावरण्यासाठी मदत करत असतानाच दुसरीकडे अभिषेकवर जीवघेणा हल्ला होणार आहे. डॉक्टरी पेशामध्ये असणाऱ्या अभिषेकने.....

Read More

By miss moon | April 15, 2021

पाहा Video : शेवंताने केला हा सुंदर व्हिडीओ, अपूर्वाच्या सौंदर्यांने चाहत्यांना मोहून टाकले

'रात्रीस खेळ चाले' या मालिकेतून शेवंता हे पात्र प्रचंड गाजलं. या भूमिकेतून अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला वेगळी ओळख मिळाली आहे. सोशल मिडीयावरही अपूर्वाचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मिडीयावर अपूर्वाचे विविध फोटो.....

Read More

By Ms Moon | April 15, 2021

'सुख म्हणजे नक्की काय असतं'च्या शालिनी वहिनींच्या घरी आली नवी पाहुणी !

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही कोल्हापूरच्या पार्श्वभूमीवर घडणारी मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. शिर्के-पाटलांच्या कुटुंबाची कहाणी महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. या मालिकेतील सर्वच पात्र लोकप्रिय ठरतायत. गौरी-जयदीप, मल्हार, माई-दादा, आक्का यांच्यासोबतच.....

Read More

By miss moon | April 15, 2021

पाहा Video : माधुरीच्या 'एक दोन तीन' गाण्यावर माधुरीसोबत थिरकली ही अभिनेत्री

धकधक गर्ल माधुरीची अभिनेत्रीसोबतच एक उत्तम नृत्यांगना म्हणूनही ओळख आहे. तर आणखी एक अभिनेत्री तिच्या नृत्याने बॉलीवुड गाजवतेय. ती अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणजे नोरा फतेही. अभिनयात तिला तितकी प्रसिद्धी मिळाली.....

Read More

By Ms Moon | April 15, 2021

एक लाजरान साजरा मुखडा...संस्कृतीच्या अदांवर चाहते फिदा !

आपले विविध फोटोशूट आणि डान्समुळे अभिनेत्री संस्कृती बालगुडे नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. नुकताच गुढी पाडव्याचा सण साजरा झाला. आपल्या  मराठी नूतन वर्षाचं स्वागत करताना संस्कृती खास मराठमोळ्या अंदाजात पाहायला मिळाली. 

 

       
Read More