By miss moon | March 30, 2021

'आई माझी काळुबाई' मालिकेत पुन्हा मोठा बदल, वीणाच्या जागी आर्याच्या भूमिकेत आता दिसणार ही अभिनेत्री

'आई माझी काळुबाई' ही मालिका सुरु झाल्यापासूनच या मालिकेसंदर्भातील विविध वाद आणि चर्चा सुरु आहेत. अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड या मालिकेत आर्या ही व्यक्तिरेखा साकारत होती. मात्र प्राजक्ताची वागणुक व्यवस्थित नसल्याचं.....

Read More

By miss moon | March 30, 2021

अमृता खानविलकर, पुष्कर जोगचा 'वेल डन बेबी' ओटीटीवर, अमेझॉन प्राइम व्हिडीओवर होणार प्रदर्शित

 अभिनेता पुष्कर जोग आणि अभिनेत्री खानविलकर झळकत असलेला सिनेमा 'वेल डन बेबी' कधी प्रदर्शित होणार याची अनेकांना उत्सुकता होती. हा सिनेमा ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचीही चर्चा रंगली होती. या सिनेमाच्या.....

Read More

By Bollywood Reporter | March 30, 2021

'रामसेतू'मध्ये अक्षय कुमार बनला पुरातत्वशास्त्रज्ञ, सिनेमाच्या चित्रीकरणाला केली सुरुवात

बॉलीवुड सुपरस्टार खिलाडी अक्षय कुमारने काही काळापूर्वी अयोध्यामधील रामलीलासमोर त्याचा आगामी सिनेमा रामसेतुचा मुहूर्त केला होता. यातच आता अक्षय कुमारने सोशल मिडीयावर या सिनेमा संदर्भातली घोषणा केली आहे. अक्षयने या.....

Read More

By miss moon | March 30, 2021

सलील कुलकर्णी यांना कोरोनाची लागण, म्हटले "सर्वतोपरी काळजी घेऊनही कोविड टेस्ट पॉजिटिव आली"

सध्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसह कोरोनाचा फैलाव वाढताना दिसत आहे. यातच मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. बॉलिवुडसह काही मराठी कलाकारांची कोरोना चाचणी पॉजिटिव.....

Read More

By miss moon | March 30, 2021

पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार ही प्रेमकहाणी, 'रावरंभा' चित्रपटाची घोषणा

सध्या मराठीत अनेक ऐतिहासिक चित्रपटांची घोषणा होत आहे. यातच आणखी एका मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. 'रावरंभा' असं या चित्रपटाचं नाव असून या चित्रपटाचा टीझर पोस्टर प्रदर्शित करण्यात आला.....

Read More

By miss moon | March 30, 2021

पाहा Photos : सेलिब्रिटींनी केलं धुलिवंदनाचं सेलिब्रेशन, विविध रंगात असे रंगले हे कलाकार

कोरोनाग्रस्त परिस्थितीत यंदा होळी, धुलिवंदनाचं सेलिब्रेशन मोठ्या प्रमाणात करता आलेलं नाही. असं असलं तरी काही सेलिब्रिटींनी आपल्या परिवारासोबत एकमेकांना रंग लावून छोटेखानी पद्धतिने होळी, धुलिवंदन साजरी केली आहे. 

नवविवाहीत जोडी मानसी.....

Read More

By Team peepingmoon | March 28, 2021

तुमच्या लाडक्या मालिकांमध्ये उडणार होळीच्या सणाची धमाल

मराठी परंपरा मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपणाऱ्या स्टार प्रवाह वाहिनीवर होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे. ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जल्लोषात ढवळे.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | March 28, 2021

Holi Celebration 2021: या सेलिब्रिटींसाठी यंदाची होळी असणार आहे खुपच खास

सध्या सगळीकडे रंगीबेरंगी वातावरण आहे. होळीच्या रंगांचा उत्साह प्रत्येकाच्या चेह-यावर दिसू लागला आहे. करोनामुळे या उत्सवावर काहीसं सावट आहे. पण असं तरी वर्षातून एकदा येणा-या या सणाचा उत्साह अजिबात कमी.....

Read More