By Ms Moon | March 27, 2021

या गोड चिमुकलीला ओळखलं का? अभिनयासोबत गातेही सुरेख

सोशल मिडियाच्या माध्यमातून सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात सदोदित असतात. अनेकदा याच माध्यमातून ते चाहत्यांशी खास आठवणीही शेअर करताना दिसतात. आताही अभिनेत्री रसिका सुनीलने चाहत्यांशी खास आठवण शेअर केली आहे. रसिका.....

Read More

By Ms Moon | March 27, 2021

लस घेऊनही अभिनेता परेश रावल यांना करोनाचा संसर्ग

करोनाच्या दुस-या लाटेच्या बाबत सर्वत्र ऐकायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटीही यामध्ये करोनाच्या संसर्गाने प्रभावित होताना दिसत आहेत. दिग्गज अभिनेता परेश रावल यांनाही करोनाचा संसर्ग झाला आहे. विशेष म्हणजे परेश यांनी या.....

Read More

By Ms Moon | March 27, 2021

‘माझा होशील ना’ मधील आदिला सेटवर मिळालं त्याचं प्रेम

‘माझा होशील ना’ ही मालिका प्रेक्षकांच्या खास पसंतीस उतरले आहे . मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखा तितक्याच लोकप्रिय आहेत. सध्या यात सई-आदित्यचं थाटात लग्न पार पडलं आहे व सई सून म्हणून ब्रम्हेंच्या.....

Read More

By Ms Moon | March 26, 2021

रिंकू राजगुरु झळकणार या दिग्गज अभिनेत्यासोबत

सैराट फेम रिंकू राजगुरुने आता मनोरंजन विश्वात तिची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सैराटपासूनचा तिचा आता मेकओव्हर थक्क करणारा आहे. सैराट या सिनेमानंतर रिंकू 'कागर', 'मेकअप' या मराठी सिनेमांमध्ये.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | March 26, 2021

आम्ही रिकव्हर होतोय ! गणपती बाप्पा मोरया ! उमेश कामतने शेअर केली पोस्ट

काही दिवसापुर्वी उमेश आणि प्रियाने सोशल मिडीयावर करोना पॉझिटिव्ह असल्याचं शेअर केलं होतं. या सेलिब्रिटी जोडीने स्वत:ला घरीच आयसोलेट केलं होतं. ही पोस्ट वाचून प्रिया आणि उमेशच्या चाहत्यांनी त्यांच्या प्रकृतीसाठी.....

Read More

By Team peepingmoon | March 26, 2021

‘राजा राणी ची गं जोडी’ मध्ये रंगणार होळी- रंगपंचमीची धमाल

सगळीकडे रंगपंचमी आणि होळीची तयारी सुरु झाली आहे. रंगपंचमीच्या दिवशी सगळी लोकं त्यांच्यातील वैर विसरून एकमेकांना रंग लावून जुने राग रोष विसरून जातात तर होळीला वाईटावर चांगल्या गोष्टीचा विजय होतो.....

Read More

By Ms Moon | March 26, 2021

या मालिकेच्या जागी येणार ‘बायको अशी हव्वी’ ही नवीन मालिका

लॉकडाऊन संपल्यानंतर अनेक नव्या मालिकांची नांदी होते आहे. विविध विषयांवरील मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज असतात. कथानक शेवटाला आलेल्या मालिकेच्या जागी कोणती नवी मालिका येणार याची उत्सुकता असतेच. याशिवाय नव्या.....

Read More

By miss moon | March 26, 2021

Holi Special : होळीच्या सणात ही मराठी गाणी भरतात रंग, रंगाची उधळण आणि थिरकायला लावणारी मराठी गाणी

होळीचा सण हा उत्साहाचा आणि आनंदाचा असा सण आहे. या सणात विविध रंगाची उधळण करत हा सण साजरा केला जातो. या रंगाच्या उधळणीत होळीची विविध गाणी आणखी उत्साह भरणारी असतात......

Read More