By Team peepingmoon | March 17, 2021

क्षिती जोग बनली निर्माती, करणार ‘झिम्मा’ सिनेमाची निर्मिती

मराठी, हिंदी मालिका, सिनेमा, थिएटर अशा विविध माध्यमांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारून क्षिती जोग घराघरात पोहोचली. आपल्या अप्रतिम अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. आजवर अभिनेत्री म्हणून.....

Read More

By Ms Moon | March 17, 2021

रितेश बनला पती नं १, पाहा हा व्हिडियो

रितेश- जेनीलिया या गोड जोडीबाबत जाणून घेण्यास सगळेच उत्सुक असतात. बॉलीवूडची क्युट जोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. आताही या जोडीचा व्हिडियो पाहून चाहते कौतुकाचा.....

Read More

By miss moon | March 17, 2021

अभिनेते रवींद्र मंकणी यांचा मुलगा रोहन मंकणीला अटक, पुण्यात सायबर पोलिसांची कारवाई

पुणे सायबर पोलिसांनी नुकतीच मोठी कारवाई केली आहे. भारतीयांचे तब्बल सव्वा दोनशे कोटी रुपये यातून वाचवण्यात आले आहे. बँकांच्या खातेदारांची गोपनीय माहिती, डेटा चोरून विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला अटक.....

Read More

By Bollywood Reporter | March 17, 2021

बॉक्स ऑफिसवर भिडणार ‘सत्यमेव जयते’ आणि राधे, या दिवशी होणार रिलीज

जॉन अब्राहमचा सिनेमा ‘सत्यमेव जयते’ ची रिलीज डेट समोर आली आहे. हा सिनेमा 14 मे ला रिलीज होणार होता. पण आता 13 मे ला हा सिनेमा रिलीज होतो आहे. या.....

Read More

By miss moon | March 17, 2021

उमेश कामत आणि प्रिया बापटला कोरोनाची लागण, दोघं घरात सेल्फ क्वारंटाइन

यावर्षी पुन्हा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पाहायला मिळतय. यातच अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर येत असून या संख्येत वाढ होताना दिसत आहे. अभिनेता उमेश कामत आणि प्रिया बापट या प्रसिद्ध जोडीलाही.....

Read More

By Bollywood Reporter | March 17, 2021

पाहा Video : आमिर खानने सांगितलं सोशल मिडीया सोडण्याचं हे महत्त्वाचं कारण

बॉलिवुडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानचा 14 मार्च रोजी 56 वाढदिवस पार पडला. या वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशीच आमिरने सोशल मिडीया सोडण्याचा निर्णय घेतला. याविषयीची घोषणा त्याने सोशल मिडीयावर केली. 15 मार्च.....

Read More

By miss moon | March 17, 2021

भरत जाधव यांनी केली ही पोस्ट, म्हटले "अभिनय हा अभिनय असतो"

नाटक, मालक आणि सिनेमे अशा विविध क्षेत्रात आपल्या अभिनयाने आणि अफाट ऊर्जेने काम करणारे अभिनेते भरत जाधव सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतय. इन्स्टाग्रामवरील अकाउंटवर भरत जाधव विविध.....

Read More

By miss moon | March 17, 2021

मुलाच्या वाढदिवसाला धकधक गर्लची खास पोस्ट, मुलासाठी लिहीला हा खास मेसेज

धकधक माधुरी दीक्षित सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या प्रोफेशनल लाईफसह वैयक्तिक जिवनाविषयीच्या अपडेट्सही ती सोशल मिडीयावर पोस्ट करते. मुख्य म्हणजे या पोस्टमध्ये तिची मुलं आरिन आणि रियन यांच्याविषयीही.....

Read More