By miss moon | February 12, 2021

सादर होणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेचा 100 वा भाग

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मालिकेला मिळत आहे. ज्योतिबाची गाथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. आता ही मालिका 100 भागांचा टप्पा पार करत आहे. या.....

Read More

By Ms Moon | February 12, 2021

मंजुळानंतर ‘देवमाणूस’ मध्ये झाली या बोल्ड अभिनेत्रीची एंट्री

देवमाणूस मालिकेत आता नवा ट्वीस्ट येऊ घातला आहे. देवमाणूस मालिका प्रेक्षकांना आवडते आहे हे वेगळं सांगायला नको. उत्कंठा वाढवणारं कथानक, कलाकारांचा अभिनय याने ही मालिका सजली आहे.  हटके कथानक आणि.....

Read More

By miss moon | February 12, 2021

पाहा Photos : 'सैराट'च्या आर्चीच्या साडी लुक फोटोंवर चाहते झाले फिदा

सोशल मिडीयावर सध्या साडी लुक फोटोंची चर्चा असते. एखाद्या अभिनेत्रीने साडी लुकमध्ये पोटो शेयर केले की ते व्हायरल होतात किंवा मग लाईक्सचा वर्षाव होतो. 'सैराट' फेम अभिनेत्री रिंकू राजगुरु सुद्धा.....

Read More

By Bollywood Reporter | February 12, 2021

अखेर आमीरच्या लेकीने दिली कबुली, करते आहे याला डेट

आमीरची लेक इरा खानने अफवांना पुर्ण विराम देत बॉयफ्रेंड नुपुर शिखरेसोबतच्या नात्याची कबुली दिली आहे. काल झालेल्या प्रॉमिस डे चं निमित्त साधत इराने ही बाब शेअर केली आहे. ‘तुला वचन.....

Read More

By Ms Moon | February 12, 2021

Video : काळुबाईचं देऊळ उघडल्यानंतर माधवराजे आर्याला काय शिक्षा देतील?

 'आई माझी काळुबाई' सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असून मालिकेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. सोशल मिडियावर त्याची विशेष चर्चा सातत्यानं होताना दिसते.  ‘आई काळुबाई’ हे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातलं लाखो भक्तांचं.....

Read More

By miss moon | February 12, 2021

पाहा Video : लग्नानंतर सासरी अशी रमली मानसी नाईक, म्हणते “ससुराल हो तो ऐसा”

लग्नानंतर अभिनेत्री मानसी नाईक आता मिसेस खरेरा बनल्यानंतर तिच्या सासरी हरियाणात आहे. पुण्यात मानसी आणि प्रदीप यांचा विवाहसोहळा पार पडला होता. त्यानंतर दोघं हरियाणात येथे गेले. सध्या मानसीचं सासरी मन.....

Read More

By Bollywood Reporter | February 12, 2021

‘टायगर 3’ मध्ये कतरिना, सलमानसोबत इम्रान हाश्मी दिसणार व्हिलनच्या भूमिकेत?

सलमन खान आणि कतरिना कैफ टायगर 3 सध्या चर्चेत असलेल्या सिनेमांपैकी एक आहे. यशराज या सिनेमाची निर्मिती असलेल्या या सिनेमाचं दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत. या सिनेमाचं शुटिंग मार्चमध्ये सुरु.....

Read More

By Ms Moon | February 12, 2021

'व्हॅलेंटाईन्स डे’च्या निमित्ताने गर्लफ्रेंड येणार छोट्या पडद्यावर रसिकांच्या भेटीला

‘व्हॅलेंटाईन्स डे’ जवळ येतोय, या निमित्ताने शेमारू मराठीबाणावर रोमँटिक चित्रपटांची जंगी मेजवानी आजपासून सुरु होत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या रोमांचक सिनेमांच्या यादीतील सर्वात प्रमुख आकर्षण आहे सई ताम्हणकर.....

Read More