By Ms Moon | November 26, 2020

ब्लॅक ड्रेसमध्ये प्राजक्ता माळी दिसली खुपच स्टनिंग, पाहा Photos

अभिनेत्री प्राजक्ता माळी ही सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते. विविध आऊटफिटमधले सुंदर फोटो ती नेहमीच चाहत्यांशी शेअर करते. पारंपारिक असो किंवा वेस्टर्न प्रत्येक आऊटफिटमध्ये प्राजक्ता खासच दिसते. प्राजक्ताने नुकतंच तिचे ब्लॅक.....

Read More

By miss moon | November 26, 2020

अमृता खानविलकरचे बहिणीसोबतचे हे फोटो तुम्ही पाहिलेत का ? , बहिणीच्या वाढदिवसाला केली खास पोस्ट

अभिनेत्री अमृता खानविलकरने बहीण आदितीच्या वाढदिवसानिमित्ताने खास पोस्ट केली आहे. अमृताने या पोस्टमध्ये बहिणीसोबतचे फोटो पोस्ट केले आहेत.

या फोटोंमध्ये अमृताचे तिच्या बहिणीसोबतचे लहानपणीचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत.

एवढच नाही तर.....

Read More

By Ms Moon | November 26, 2020

'आई माझी काळूबाई'च्या सेटवरुन वीणा जगतापने शेअर केला हा सुंदर फोटो

'आई माझी काळूबाई' ही मालिका लॉकडाऊननंतर प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि बरीच चर्चेत राहिली. या मालिकेच्या सेटवर झालेला करोनाचा शिरकाव, त्यानंतर मालिकेतल्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचं निधन व त्यानंतर मालिकेची.....

Read More

By miss moon | November 26, 2020

एअर होस्टेसच्या प्रेमात पडला होता पुष्कर जोग, लग्नाच्या वाढदिवसाला केली ही पोस्ट

मराठी बिग बॉस फेम अभिनेता पुष्कर जोगने सोशल मिडीयावर एक खास पोस्ट केली आहे. त्याची पत्नी जास्मिनसोबतच्या लग्नाला 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही पोस्ट आहे. लग्नाच्या वाढदिवसासाठी केलेल्या या.....

Read More

By Team peepingmoon | November 25, 2020

कोल्हापूरच्या रांगड्या मातीत सजलेलं रोमॅंटिक गाणं ‘स्पर्शात हे

कोल्हापूरच्या मातीतील रोमॅण्टिक सॉंग आज प्रेक्षकांच्या भेटीला युवा दिग्दर्शक चैतन्य अरुण डोंगरे व निर्मात्या संचिता डोंगरे - कुलकर्णी यांनी "स्पर्शात हे" रोमॅण्टिक गाणे तयार केले आहे. या दोघांनी गेली सहा.....

Read More

By Ms Moon | November 25, 2020

अभिनेता चिन्मय उदगीरकर या महत्त्वाच्या कामासाठी गेला आहे राजस्थानला

कलाकार कलेशी समर्पित असतातच पण त्यासोबतच ते समाजभानही जपताना दिसतात. कधी कोणत्यातरी एनजीओला जोडलेले दिसतात. तर कधी रस्त्यावर उतरून गरजूंना मदत करताना दिसतात. अभिनेता चिन्मय उदगीरकरही समाजभान जपताना दिसत आहे. चिन्मय.....

Read More

By Ms Moon | November 25, 2020

देसाईंच्या घरात चाललाय सावळा गोंधळ, नक्की काय आहे याच्यामागचं कारण

‘सुखी माणसाचा सदरा’ मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या मालिकेतील कलाकारांच्या अभिनयाने आणि बाँडिंगने देसाई कुटुंब आज प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलं आहे. देसाईंच्या घरात आता सौजन सप्ताह सुरु आहे. 

 

       
Read More

By Ms Moon | November 25, 2020

सिनेसृष्टीतील या मैत्रिणींचं खास रियुनियन, पाहा फोटो

सिनेसृष्टीतील कलाकारांमध्ये क्वचितच मैत्री असल्याचं पाहायला मिळतं. मराठी मालिकांमध्ये काम करण्या-या या अभिनेत्री मात्र एकमेकींच्या खास मैत्रिणी आहेत. अभिनेत्री भार्गवी चिरमुलेने तिच्या girl gang सोबतचा फोटो शेअर केला आहे. या.....

Read More