By miss moon | October 14, 2020

पाहा Photos : साडी लुकमध्ये अमृता खानविलकरच्या सुंदर अदा

अभिनेत्री अमृता खानविलकर प्रत्येक लुक हा सुंदर पद्धतिने कॅरी करते. सारी लुकमध्ये अमृताचा सुंदर लुक पाहायला मिळतो. सध्या अमृताने सारी लुकमधील बरेच फोटोशुट केले आहेत. नुकतच अमृताने सारी आणि झुमका.....

Read More

By miss moon | October 14, 2020

पाहा Video : अशी सुरु आहे रिंकू राजगुरुची लंडनवारी

अभिनेत्री रिंकू राजगुरु प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. रिंकू सध्या तिच्या आगामी मराठी सिनेमाचं चित्रीकरण करत आहे. 'छूमंतर' या आगामी मराठी सिनेमात रिंकू झळकणार आहे. या सिनेमात रिंकूसोबत.....

Read More

By Ms Moon | October 14, 2020

'देवमाणूस' फेम किरण गायकवाडचे हे हटके फोटो तुम्ही पाहिलेत का?

चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणाऱ्या अशा वृत्तीविषयी भाष्य करणारी 'देवमाणूस' ही मालिका अल्पावधितच लोकप्रिय ठरतेय. हटके कथानक आणि मर्डर मिस्ट्री असलेली ही मालिका एका संवेदनशील विषयांवर बेतली आहे. रुग्णांचे प्राण.....

Read More

By Ms Moon | October 14, 2020

ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांची प्रकृती अत्यवस्थ , अजिंक्य देव यांनी ट्विटद्वारे दिली माहिती

मराठी सिनेसृष्टीत आपल्या सदाबहार अभिनयाने रसिक प्रेक्षकांवर गारुड करणारी लाडकी ज्येष्ठ कलाकारांची जोडी म्हणजेच अभिनेते रमेश देव आणि सीमा देव. सीमा यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. .....

Read More

By miss moon | October 14, 2020

या कारणासाठी भरत जाधव यांनी 'सही रे सही' नाटक सोडण्याचा घेतला होता निर्णय

भरत जाधव आणि केदार शिंदे ही जोडी आणि 'सही रे सही'चा इतिहास सगळ्यांनाच माहिती आहे. या गाजलेल्या नाटकाची लोकप्रियता आजही तसूभरही कमी झालेली नाही. देशासह परदेशातही या नाटकाने प्रेक्षकांना खळखळून.....

Read More

By Ms Moon | October 14, 2020

आता शनाया होणार राधिका मसालेची सर्वेसर्वा, पाहा Video

माझ्या नव-याची बायको ही छोट्या पडद्यावरची मालिका रसिक प्रेक्षकांची प्रचंड लाडकी आहे. कितीही नावं ठेवा, ट्रोल करा पण याचा परिणाम या मालिकेच्या टीआरपीवर अजिबात होताना दिसत नाही. आता या मालिकेत.....

Read More

By Ms Moon | October 14, 2020

अभिनेत्री प्रिया बापट नवरात्रीसाठी तुम्हाला देतेय फेस्टिव्ह गोल्स

मराठी सिनेसृष्टीतलं क्युट कपल म्हणून अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत ही जोडी ओळखली जाते. ऑनस्क्रीनप्रमाणेच ऑफस्क्रीनसुध्दा दोघांची अफलातून केमिस्ट्री रंगते. सोशल मिडीयावर प्रिया-उमेश सतत सक्रीय असतात. 

 

प्रिया आणि उमेशने.....

Read More

By miss moon | October 14, 2020

या प्रसिद्ध दिग्दर्शकाच्या मुलीचे सोशल मिडीयावर डान्स व्हिडीओ असतात व्हायरल

अनेकदा मुलं आई-वडिलांनी केलेल्या गोष्टीत करियर करण्यापेक्षा त्यांची वेगळी वाट निवडतात. आता प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव यांच्या मुलीचच उदाहरण घ्या. एकीकडे संजय जाधव हे मराठी मनोरंजन विश्वात दिग्दर्शक म्हणून काम करत.....

Read More