By Team peepingmoon | September 06, 2020

अक्षय कुमार आपल्या बर्थ डे प्लॅनबाबत चाहत्यांशी केलं शेअर, म्हणतो ‘वाढत्या वयाची चिंता नाही’

सुपरस्टार अक्षय कुमार सध्या आगामी ‘बेल बॉटम’ सिनेमासाठी स्कॉटलंडमध्ये आहे. यातच 9 सप्टेंबरला अक्षय त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यावेळी त्याने दिलेल्या मुलाखतीमध्ये वाढत्या वयाची चिंता वाटत नसल्याचं.....

Read More

By Ms Moon | September 06, 2020

तितीक्षा तावडेने बहीण खुशबूच्या वाढदिवसानिमित्त शेअर केला हा मेसेज

अभिनेत्री तितिक्षा आणि खुशबू तावडे या दोघी बहिणींचं बाँडिंग खुपच खास आहे. या दोघीही सोशल मिडियावर एकत्र अनेक फोटो शेअर करत असतात. आज खुशबूचा वाढदिवस आहे. यानिमित्ताने तितिक्षाने एक खास.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | September 06, 2020

महेश मांजरेकरांनी मानसकन्या गौरीला या अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

महेश मांजरेकर यांची मानसकन्या गौरी इंगवलेचा आज वाढदिवस आहे. यावेळी अभिनेता, दिग्दर्शक महेश कोठारे यांनी गौरीला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘ एक उत्तम गुण असलेली मुलगी.....

Read More

By Team peepingmoon | September 06, 2020

Peepingmoon Exclusive: मलायकाच नाही तर अर्जुन कपूरचा रिपोर्टही करोना पॉझिटिव्ह

काही वेळापुर्वीच पीपिंगमून. कॉमने तुम्हाला मलायका अरोरा करोना पॉझिटिव्ह असल्याचं सांगितलं होतं. यानंतर ती सेल्फ आयसोलेशनमध्ये आहे. आता अर्जुन कपूरच्या रिपोर्टबाबतही समजलं आहे. अर्जुन कपूर गर्लफ्रेंड मलायका अरोरा प्रमाणेच करोना पॉझिटिव्ह.....

Read More

By Team peepingmoon | September 06, 2020

Peepingmoon Exclusive: अभिनेत्री मलायका अरोराला करोनाची लागण, सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये

बॉलिवूड दिवा मलायका अरोराला करोनाची लागण झाल्याचं समोर येत आहे. अभिनेत्री, फॅशनिस्टा, मॉडेल, फिल्ममेकर आणि टीव्ही सेलिब्रिटी असलेली मलायका सध्या होम क्वारंटाईन आहे. या संबंधी अधिक माहिती समोर येऊ शकली.....

Read More

By Ms Moon | September 06, 2020

विराजस जेव्हा गौतमीला चक्क ‘मारकुटी म्हैस’ म्हणतो.......

‘माझा होशील ना’ मालिकेतील प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणजे सई आणि आदित्य. मालिकेत सई आणि आदित्य एकमेकांच्या प्रेमात असले, एकमेकांसाची काळजी घेत असले तरी प्रत्यक्षात चित्र काही वेगळंच आहे. विराजस आणि गौतमी.....

Read More

By Ms Moon | September 06, 2020

जेनेलिया म्हणते, ‘Covid-19’ मधील आयसोलेशन हा माझ्यासाठी आव्हानात्मक काळ’

सध्या सामान्य व्यक्तीही नाही सेलिब्रिटीही करोनाच्या जाळ्यात अडकताना दिसत आहेत. अभिनेत्री जेनिलिया देशमुखनेही तिला करोना झाल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं.     यावेळी ती अनुभवाबाबत बोलताना ती म्हणते, ‘क्वारंटाइनमध्ये घालवलेले ते.....

Read More

By miss moon | September 05, 2020

'सिंगींग स्टार'च्या मंचावर होतेय यशोमानच्या गायनाचं कौतुक, मानले चाहत्यांचे आभार

'सिंगीग स्टार' या रिएलिटी सिंगींग शोमध्ये अभिनेता अभिनेता-अभिनेत्री त्यांचं गायनकौशल्य सादर करताना दिसतात. यातच अभिनेता यशोमान आपटेदेखील त्याचं गायनकौशल्य दाखवताना दिसतो. या मंचावर नुकत्याच झालेल्या परफॉर्मन्ससाठी यशोमानचं कौतुक झालं. त्याच्या.....

Read More