By Bollywood Reporter | September 05, 2020

धकधक गर्ल माधुरी आणि परफेक्शनिस्ट आमिर खानने दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा

सोशल मिडीयावरही आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. मनोरंजन विश्वातील कलाकार त्यांच्या चाहत्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत. तर काही कलाकार त्यांच्या शिक्षकांच्या आठवणींना उजाळा देत आहेत.

आजचा दिवस हा.....

Read More

By Bollywood Reporter | September 05, 2020

सुशांत सिंह राजपूत प्रकरण : 9 सप्टेंबर पर्यंत शौविक चक्रवर्ती आणि सैमुअल मिरांडाला एनसीबी कोठडी 

सुशांत सिंह राजपूत प्रकरणात रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्ती आणि सुशांतचा एक्स हाऊस मॅनेजर सैमुअल मिरांडाला 9 सप्टेंबर पर्यंत नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोकडे कोठडीसाठी पाठवण्यात आलं आहे. एनसीबीला या दोघांची 9.....

Read More

By miss moon | September 05, 2020

पाहा Photos : गायिका सावनी रविंद्रच्या या सुंदर अदा एकदा पाहाच

'सिंगींग स्टार' या सिंगींग रिएलिटी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. या कार्यक्रमात अनेक प्रत्येक स्पर्धकांसोबत यात प्रसिद्ध गायक-गायिका मेंटॉर म्हणून पाहायला मिळत आहेत. अनेक प्रसिद्ध अभिनेते-अभिनेत्री या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून आहेत.

अभिनेता.....

Read More

By Ms Moon | September 05, 2020

अमेय वाघने शिक्षक दिनाच्या दिल्या भन्नाट शुभेच्छा

आपल्या पालकांसोबतच आपल्यालाला घडवण्यात शिक्षकांचा मोठा वाटा असतो. ते आपले गुरु असतात. मार्गदर्शक असतात.  प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकांचे योगदान अमूल्य असते. शिक्षक म्हणजे केवळ शाळा-महाविद्यालयातील शिक्षकच नव्हेत, तर जी व्यक्ती आपल्याला जीवनाच्या.....

Read More

By miss moon | September 05, 2020

जुई गडकरीला व्हायचयं या अभिनेत्रीची सून, वाढदिवसाला चक्क केली अशी पोस्ट

अभिनेत्री उमा गोखले यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  'वर्तुळ' या मालिकेत उमा यांनी अभिनेत्री जुई गडकरीच्या सासूची भूमिका साकारसी होती. याच निमित्ताने जुईची उमा यांच्यासोबत मैत्री झाली.

जुईने उमा यांना त्यांच्या.....

Read More

By Rahul Raut | September 05, 2020

PeepingMoon Exclusive: शाहिद कपूरने साईन केला नेटफ्लिक्सचा एक्शन-थ्रीलर सिनेमा, आदित्य निंबाळकर करतायत दिग्दर्शन

करोना संकट आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे बॉलिवूड कलाकार आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर काम करण्यात संकोच मानत नाहीत तर उलट ती सुवर्णसंधी मानतात. अनेक मोठमोठे सिनेमे.....

Read More

By miss moon | September 05, 2020

गायत्री दातारचा हा क्युट व्हिडीओ वेधतोय चाहत्यांचं लक्ष

अभिनेत्री गायत्री दातार 'तुला पाहते रे' या मालिकेतून प्रचंड लोकप्रिय झाली. या मालिकेतून ईशाच्या भूमिकेतून ती प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर रिएलिटी शो, नाटक या विविध प्लॅटफॉर्मवरही गायत्री दिसली. त्यामुळे गायत्रीचा.....

Read More

By Pradnya Mhatre | September 05, 2020

बाळासाहेबांसोबतचा फोटो पोस्ट करत सुमीत राघवन म्हणतो....

बॉलिवू अभिनेत्री कंगना राणौतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर सोशल मिडीयावर एकच संतापाची लाट उसळली. अनेक मराठी कलाकारांसह बॉलिवूडकरांनीसुध्दा कंगनाच्या या बेताल वक्तव्याचा निषेध करत ट्विट केले. म्हणूनच ट्विटरवरुन धमकावणा-यांना.....

Read More