By Team peepingmoon | April 14, 2023
ऐतिहासिक प्रेमकहाणी ‘रावरंभा’चा पार पडला शानदार म्युझिक व टिझर लॉंच सोहळा!
हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नासाठी आणि छत्रपती शिवरायांसाठी घाम गाळणारे, लढणारे, प्रसंगी आनंदाने मृत्यूला मिठी ,मारणाऱ्या असंख्य मावळ्यांच्या गाथा आपल्याला माहित आहेत. पण या वीरांच्या पाठीमागे सावलीसारखी ठामपणे उभी राहणाऱ्या निर्व्याज प्रेम.....