By Ms Moon | August 13, 2021
जीव माझा गुंतला! मल्हार – अंतराच्या नात्याला मिळणार नवं वळण ?
लग्न म्हणजे जन्मभराचे ऋणानुबंध. लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा टप्पा असतो. जीव माझा गुंतला मालिकेमध्ये मल्हार आणि श्वेताचं लग्न ठरले आहे. लग्नानंतरचे दोघांचे आणि त्याआधी दोघांच्या आयुष्यात कुठल्याही प्रकारची.....