By Ms Moon | January 25, 2022

बिग बॉस मराठी 3 च्या घराबाहेर पडल्यानंतर जय आणि मीराचा तो फोटो होतोय व्हायरल

करोना लॉकडाऊनमुळे दोन वर्षांच्या गॅपनंतर आलेला  बिग बॉस मराठीचा यंदाचा 3 रा सीझन प्रचंड गाजला. विविध कारणांसाठी हा शो चर्चेत होता. नेहमीच घरातील सेलिहब्रिटी सदस्यांची मैत्री ही प्रेक्षकांसाठी मुख्य आकर्षण.....

Read More

By Ms Moon | January 25, 2022

'पावनखिंड' मध्ये रायाजी-कोयाजी बंधूंचा थरारक लढा

शिवकालीन इतिहासातील सुवर्णपान असणाऱ्या 'पावनखिंड'चा उल्लेख येताच बाजीप्रभू देशपांडे यांच्या जोडीला आणखी दोन शूरवीरांची नावं अनाहूतपणे समोर येतात. शिवचरित्रातील या महत्त्वपूर्ण अध्यायातील दोन अजरामर नावं म्हणजे श्रीमंत कोयाजीराव बांदल आणि.....

Read More

By miss moon | January 24, 2022

पाहा Video : लग्नाच्या वाढदिवसाला सिद्धार्थ - मितालीने शेयर केले हे अतरंगी क्षण

2021 या मागील वर्षात अनेक कलाकार विवाहबंधनात अडकले होते. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर यांनीदेखील मागील वर्षी 24 जानेवारी रोजी लगीनगाठ बांधली होती. नुकतच दोघांच्या लग्नाला एक वर्ष.....

Read More

By miss moon | January 24, 2022

'पांघरूण'मधून उलगडणार एक विलक्षण प्रेमकहाणी, ट्रेलर प्रदर्शित

'काकस्पर्श' आणि 'नटसम्राट' यांसारख्या दर्जेदार कलाकृतींनंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर व झी स्टुडिओजचा बहुचर्चित 'पांघरुण' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. यापूर्वी या चित्रपटाच्या टीझरलाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटातील गाण्यांचेही.....

Read More

By miss moon | January 24, 2022

‘लोच्या झाला रे’ चा ट्रेलर दणक्यात प्रदर्शित

'लोच्या झाला रे' चित्रपटाचा ट्रेलर नुकताच दणक्यात लाँच करण्यात आला. या सोहळ्याला  अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, वैदेही परशुरामी, रेशम टीपणीस यांच्यासह चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. याव्यतिरिक्त या चित्रपटात सयाजी शिंदे,.....

Read More

By Ms Moon | January 24, 2022

अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा हा नवीन लुक तुम्हाला आवडला का?

प्रार्थना बेहेरे हे मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचं नाव. विविध मराठी सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलाय. सध्या प्रार्थना झी मराठीवरील माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा ह्या नायिकेच्या भूमिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकतेय.  प्रार्थनाचा.....

Read More

By miss moon | January 24, 2022

गीतकार क्षितिज पटवर्धनचं हे स्वप्न पूर्ण, चक्क बिग बींनी म्हटली क्षितिजने लिहीलेली कविता

मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक कलाकारांचं बिग बी अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न असतं. असच स्वप्न पूर्ण झालय एका प्रसिद्ध गीतकाराचं. तो म्हणजे मराठी, हिंदीत गीतकार म्हणून काम करणारा.....

Read More

By Ms Moon | January 24, 2022

'आई कुठे काय करते' फेम तुमची लाडकी अरुंधती बालपणीसुध्दा दिसायची खुप गोड

'आई कुठे काय करते' ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. गेले अडीच तीन वर्ष ही मालिका प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवतेय. या मालिकेत आईच्या भूमिकेत दिसणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. प्रेक्षकांमध्ये.....

Read More