By Team peepingmoon | May 01, 2023
सिध्दार्थ चांदेकर म्हणतो, “मराठी दिसणं, मराठी बोलणं आणि….”
आज महाराष्ट्रदिनी अनेक कलाकार आपले पारंपारिक वेषातले फोटो -व्हिडीओ शेयर करतायत. सिद्धार्थदेखील सोशल मीडियावर सक्रिय राहून त्याच्या चाहत्यांशी संपर्कात असतो. आज महाराष्ट्र दिनानिमित्त एक खास पोस्ट शेअर करत त्याने मराठी असण्याचा.....