By miss moon | October 20, 2021

पाहा Video : 'झिम्मा'वर थिरकणार अवघा महाराष्ट्र, “खेळू झिम्मा गं.…” शीर्षक गीत प्रदर्शित

'झिम्मा' चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला आणि या चित्रपटाविषयची उत्सुकता प्रचंड वाढली. 'झिम्मा' कधी चित्रपटगृहात येतोय, याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच आता या चित्रपटाचे शीर्षक गीत प्रदर्शित झालय.  “खेळू झिम्मा.....

Read More

By miss moon | October 20, 2021

बिग बॉस मराठी 3 : विकास पाटील असा बनला मास्टरमाईंड

बिग बॉस मराठीच्या घरात स्पर्धकांना नुकतच एक नवीन कार्य देण्यात आलय. 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' असं या टास्कचं नाव असून हे कॅप्टन्सी कार्य आहे. आदिश आणि मीरामध्ये नुकताच उमेदवारीचा सामना रंगला ज्यामध्ये.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 23 : सोनाली आणि आदिशमध्ये झाला जोरदार वाद

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वादाला सुरूवात झाली की सदस्य थांबायचं नावच नाही घेत. पण, किचन एरियामध्ये स्वयंपाक बनवताना असो वा जेवताना असो भांडण करू नका,वाद करू नका, शक्यतो ते टाळा असे अनेकवेळा.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

रिंकू राजगुरुचा हा साडीतला रील व्हिडीओ पाहून तु्म्हाला लागेल याड!

सैराट सिनेमानंतर अभिनेत्री रिंकू राजगुरु सुसाट सुटली. सैराटची आर्ची ही ओळख कधीच मागे सोडत रिंकू सध्या अनेक मराठी सिनेमे, हिंदी वेबसिरीज यांमधून रसिकांच्या भेटीला येतेय. सैराटसाठी आपल्या पहिल्याच पदार्पणातील व्यक्तिरेखेसाठी.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 23 : आज्जीने दिली नातवंडांना २५ उठाबशा काढण्याची शिक्षा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे “चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. ज्याला काल सुरूवात झाली. ज्यामध्ये एका टीममधील सदस्य घरी परत जाणारी म्हातारी असतील आणि दुसर्‍या टीममधील सदस्य.....

Read More

By Ms Moon | October 19, 2021

ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीनही या जोडीचं आहे खास बाँडिंग

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते आहे. या मालिकेतील कुटुंबिय पारंपरिक असल्यामुळे घरचं वातावरण देखील पारंपरिक आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला.....

Read More

By Ms Moon | October 19, 2021

बिग बॉस मराठी 3: बिग बॉसच्या घरात सदस्यांमध्ये शिवीगाळ, पाहा व्हिडियो

बिग बॉसच्या घरातील प्रत्येक दिवस चाहत्यांसाठी नवा ड्रामा घेऊन येत असतो. टास्क दरम्यान हा ड्रामा अगदी शिगेला पोहोचलेला असतो. पण यावेळी मात्र काहीतरी हटके घडताना दिसत आहे. पुन्हा एकदा जय आणि.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | October 19, 2021

नवरी नटली, हळद लागली...... पार पाडला सुयश टिळक- आयुषी हळदी समारंभ

अभिनेता सुयश टिळक आणि आयुषी भावे या जोडीचं लग्न आता अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या लग्नाआधीच्या विधीला सुरुवात झाली आहे. नुकताच या दोघांच्या हळदीचा समारंभ पार पडला......

Read More