By Ms Moon | October 20, 2021

ही अभिनेत्री अंथरुणाला खिळून असल्याचं समजताच मुख्यमंत्र्यांनी केली आस्थेने चौकशी

वच्छी आत्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांचा काही दिवसांपुर्वी भीषण अपघात झाला. एका पुरस्कार सोहळ्याहून मुंबईला परत येताना त्यांच्या कारचा अपघात झाला. तेव्हा पासून वर्षा.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

बिग बॉस मराठी 3: खेळातील धसमुसळेपणामुळे ओढवला बिग बॉसचा रोष, होणार डायरेक्ट नॉमिनेशन ?

बिग बॉसच्या घरातील या आठवड्याची सुरुवात रणधुमाळीने झाली आहे. ‘चल रे भोपळ्या टुणुक टुणुक’ या टास्कमध्ये सदस्यांमध्ये हाणामारी आणि शिविगाळ करण्यापर्यंत मजल गेली. या टास्क दरम्यान आदिश- जयचा वाद असो.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका सोडल्याच्या चर्चांवर संकर्षणने केलं मत व्यक्त

नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळी गोष्ट मांडणारी गोष्ट म्हणजे, माझी तुझी रेशीमगाठ.’ या मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आणि अभिनेता श्रेयस तळपदे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. या मालिकेतील समीरच्या व्यक्तिरेखेत दिसणारा  संकर्षण.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

सुरु झाला कुसुम आणि अनुजच्या मैत्रीचा नवा अध्याय, पाहा व्हिडियो

सोनी मराठी वाहिनीवर 'कुसुम' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि सासार आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या लीलया पेलणारी कुसुम. सासर जोडायला.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

‘सुर्यवंशीचं’ पहिलं गाणं ‘आईला रे आईला’ चा टीजर आला समोर, पाहा व्हिडियो

या वर्षी अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला ‘सुर्यवंशी’ हा मोस्ट अवेटेड सिनेमा आहे. या ५ नोव्हेंबर रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, या सिनेमातील पहिल्या वहिल्या गाण्याचा टीझर.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

' ती परत आलीये'। भूतकाळातही ही मास्कधारी व्यक्ती होती सगळ्यांच्या आयुष्याचा भाग

‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय. पहिल्या भागापासूनच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं आहे. निर्जन रिसॉर्टवर अडकलेल्या मित्र-मैत्रिणींच्या ग्रुपची ही गोष्ट आहे......

Read More

By miss moon | October 20, 2021

बिग बॉस मराठी 3 : बिग बॉस मराठीच्या घरात होणार राडा, विशालने तोडलं कारागृह ?

बिग बॉस मराठी 3 च्या घरात आता आजीचं आगमन झालय. ह्या आजी आता विविध टास्क देताना दिसत आहेत. नुकतच 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' हे नवं टास्क देण्यात आलय. या टास्कअंतर्गत.....

Read More

By Ms Moon | October 20, 2021

आई कुठे काय करते : अरुंधतीच्या आयुष्यात येणार नवं वळण, होणार खास व्यक्तीची एन्ट्री

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील 'आई कुठे काय करते'. या मालिकेत सतत नवनवे ट्विस्ट येत असतात. यामुळेच ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवते. यातील प्रत्येक व्यक्तिरेखा रसिक प्रेक्षकांंच्या.....

Read More