By Ms Moon | October 15, 2021

दस-यानिमित्त लाल रंगाच्या साडीत अमृता खानविलकरचं खास फोटोशूट

मराठी सिनेसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री अमृता खानविलकर सोशल मिडीयावर प्रचंड सक्रीय असते. बोल्ड आणि ग्लॅमरस अमृता खानविलकर तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मिडियावर शेअर करत असते. आताही अमृताने दस-यानिमित्त खास फोटो शेअर केले.....

Read More

By Ms Moon | October 15, 2021

फरदीन खानचं कमबॅक, रितेशसह प्रिया बापट झळकणार या हिंदी सिनेमात

फिदा, नो एन्ट्री, कुछ तुम कहो कुछ हम, हे बेबी, दुवल्हा मिलगएा, शादी नं १, जंगल आदि सिनेमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला अभिनेता फरदीन खान तुमच्या चांगलाच लक्षात असेल. बराच काळ.....

Read More

By Ms Moon | October 15, 2021

अप्सरेच्या विजयादशमी स्पेशल लुकवर चाहते फिदा!

मराठी सिनेसृष्टीत सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर आपलं स्थान निर्माण करणारी लाडकी अप्सरा म्हणजेच सोनाली कुलकर्णी. ती  विविध आऊटफिट्समधले फोटो नेहमी चाहत्यांशी शेअर करते. सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटला चाहते भरभरुन प्रतिसाद देतात......

Read More

By Ms Moon | October 15, 2021

बिग बॉस मराठी सिझन 3 Day 20- जयने अशी आखलीय रणनीती, पाहा Video

बिग बॉस मराठीच्या घरात आज रंगणार आहे कॅप्टन्सी कार्य. ज्यामध्ये विशाल, सुरेखाताई आणि स्नेहा हे तीन उमेदवार असणार आहेत. एकीकडे मीरा, जय, गायत्री, उत्कर्ष, दादूस, सुरेखाताई आणि स्नेहा तर दुसरीकडे विशाल, विकास, आदिश, सोनाली, मीनल, तृप्तीताई आणि आविष्कार अशी टीमची विभागणी झालेली.....

Read More

By miss moon | October 15, 2021

बिग बॉस मराठी 3 : इतर सदस्यांना आदिश सांगणार सुरेखा यांच्याविषयीच्या या गोष्टी

 बिग बॉस मराठीमध्ये सुरू असलेल्या 'करूया आता कल्ला' या टास्कमध्ये नुकतच सुरेखा कुडची यांनी आदिशला सुनावले की "तू आता आला आहेस बीबी मध्ये आम्ही जुने आहोत." त्यावरून आदिशला सुरेखा कुडची यांचा प्रचंड राग आला......

Read More

By miss moon | October 15, 2021

पाहा Photos : विजयादशमीच्या निमित्ताने कलाकारांनी हे फोटो शेयर करून दिल्या शुभेच्छा

विजयादशमीच्या निमित्ताने सर्वत्र उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतय. कुणी या शुभमुहूर्तावर विविध गोष्टी विकत घेत आहेत. तर सोशल मिडीयावर शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतोय.

यातच कोणत्याही सण उत्सवाला मनोरंजन विश्वातील कलाकार सोशल मिडीयावर.....

Read More

By miss moon | October 15, 2021

बिग बॉस मराठी 3 : कॅप्टन्सी टास्क दरम्यान बिग बॉस मराठीचं घर बनलं कुस्तीचा आखाडा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये 'करूया आता कल्ला' हे साप्ताहिक कार्य बीबी कॉलेज या थीम अंतर्गत सुरू होते. ज्यामध्ये घरामधील काही सदस्य विद्यार्थी तर काही सदस्य प्राध्यापक बनले होते. मात्र या कार्यानंतर स्पर्धकांना कॅप्टन्सी.....

Read More

By Ms Moon | October 15, 2021

दस-या दिवशी अभिनेत्री अपुर्वा नेमळेकर दिसली लक्ष्मी रुपात

आज नवरात्रीचा अखेरचा दिवस. नऊ दिवसाच्या प्रतिक्षेनंतर दस-याचा आनंद साजरा करण्यासाठी प्रत्येकजण उत्साहात असतो. अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरनेही गेले आठ दिवस देवीची विविध रुपं चाहत्यांच्या भेटीला घेऊन आली आहे. धनाची देवता.....

Read More