By miss moon | October 07, 2021

'हॅम्लेट' पहिल्यांदाच झळकणार छोट्या पडद्यावर, नाटकाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

नाट्यवेड्या रसिकप्रेक्षकांची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच नाट्यगृहे सुरु होणार आहेत. मात्र यातच घरात बसलेल्या नाट्यप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलीय. कारण  इंग्रजी रंगभूमीवर अजरामर ठरलेले विल्यम शेक्सपिअर लिखित नाटक ‘हॅम्लेट’ हे.....

Read More

By miss moon | October 07, 2021

बिग बॉस मराठी 3 : टास्कनंतर तृप्ती देसाई आणि मीरा जगन्नाथमध्ये जुंपली

बिग बॉस मराठी 3 मध्ये सध्या बिग बॉसे घरातील विविध खोल्या आणि वस्तूंसाठी स्पर्धकांना विविध कार्य दिली आहेत. दोन गटात विभागून दिलेल्या या टास्कमध्ये स्पर्धक कंबर कसून खेळताना दिसत आहेत......

Read More

By Pradnya Mhatre | October 07, 2021

नवरात्रौत्सवाच्या पहिल्याच दिवशी हळदीच्या रंगात न्हाऊन निघाल्या अभिनेत्री

 ७ ऑक्टोबर २०२०१ पासून म्हणजेच आजपासून  नवरात्री उत्सवाला प्रारंभ होत आहे. दुर्गा देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव ९दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. 

. मांगल्य आणि.....

Read More

By Ms Moon | October 07, 2021

सुख म्हणजे नक्की काय असतं! गौरीच्या नव्या लूकला चाहत्यांची पसंती

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळतं आहे. प्रेक्षकांच्या याच प्रेमाने या मालिकेला महाराष्ट्राची नंबर वन मालिका बनवलं आहे. सध्या मालिकेचं कथानक अतिशय उत्कंठावर्धक.....

Read More

By Ms Monn | October 07, 2021

देवी महालक्ष्मी रुपात या मराठी अभिनेत्रीचं खास फोटोशूट

आजपासून म्हणजेच ७ ऑक्टोबर २०२०१ पासून नवरात्रीचा सण सुरू होत आहे. देवीच्या पूजेचा पवित्र सण शारदीय नवरात्र आजपासून सुरू झाला आहे. नवरात्रोत्सव ९दिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मांगल्य आणि.....

Read More

By Ms Moon | October 06, 2021

अभिनेत्री अमृता पवारने या लाडक्या को-स्टारला खास अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज अभिनेता हार्दिक जोशीचा वाढदिवस आहे. राणादाच्या रांगड्या व्यक्तिरेखेतून करिअरची सुरुवात केलेला हार्दिक सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या मालिकेत तो सिद्धार्थच्या.....

Read More

By Ms Moon | October 06, 2021

अभिनेत्री उर्मिला निंबाळकरने पहिल्यांदाच शेअर केला बाळाचा क्युट फोटो

लोकप्रिय अभिनेत्री आणि युट्यूबर उर्मिला निंबाळकर महिनाभरापुर्वी आई झाली. ती सोशल मिडीयावर सतत सक्रीय असते.  आई झाल्याची गोड बातमीही तिने चाहत्यांशी शेअर केली होती. आता तिने पहिल्यांदाच बाळासोबतचा क्युट फोटो शेअर.....

Read More

By Ms Moon | October 06, 2021

या दोन फिटनेस फ्रीक अभिनेत्रींमध्ये आहे खास नातं

अभिनेत्री सोनाली खरे युट्युबच्या माध्यमातून फिटनेसशी रिलेट गोष्टी शेअर करत असते. फिटनेसबाबत ती एक शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. खरे बोल असं तिच्या या शो चं नाव आहे. युट्युब.....

Read More