By miss moon | October 04, 2021

बिग बॉस मराठी 3 Day 11 : शिवलीलाच्या बिग बॉसच्या घरातून जाण्याने विशाल निकम झाला भावुक, म्हटला " खूप काही शिकवून गेली"

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांना काल खूप मोठा धक्का बसला जेव्हा शिवलीला बाळासाहेब पाटील यांनी प्रकृती खालावल्यामुळे बिग बॉस मराठीच्या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांना.....

Read More

By miss moon | October 04, 2021

बिग बॉस मराठी 3 : स्नेहा वाघला पूर्वाश्रमीचा पती आविष्कारने मारली मिठी, मागितली माफी

बिग बॉसच्या घरात कधी काय होईल काहीच सांगता यत नाही. सध्या सुरु असलेल्या बिग बॉस मराठी 3 मध्येही असच होतय. नुकतीच विकएन्ड चावडी पार पडली आहे. यावेळी महेश मांजरेकर यांनी.....

Read More

By Ms Moon | October 04, 2021

महेश मांजरेकर आहे तरी कोण?, जितेंद्र आव्हाडांनी साधला निशाणा

प्रसिध्द अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महोश वामन मांजरेकर यांनी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर आपल्या आगामी सिनेमाचा टीझर प्रदर्शित केला. गोडसे असं त्यांच्या आगामी सिनेमाचं नाव आहे, यामुळे तमाम मराठी.....

Read More

By Bollywood Reporter | October 04, 2021

'तारक मेहता...'मालिकेतील नटखट खोड्या करणा-या नट्टू काकाचं निधन

छोट्या पडद्यावरुन गेली कित्येक वर्ष रसिक प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारी मालिका तारक मेहता का उलटा चष्माच्या अवघ्या टीमसाठी आणि तमाम चाहत्यांसाठी एक वाईट बातमी नुकतीच समोर आली. :‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील.....

Read More

By Ms Moon | October 03, 2021

बिग बॉस मराठी 3: बिग बॉसच्या खेळातून शिवलीलाची माघार, सदस्य झाले भावूक

आठवड्याच्या शेवटी बिग बॉसच्या घरात रंगते ती चावडी. आठवडाभरात घडलेल्या घडामोडींवर सुत्रसंचालक महेश मांजरेकरांची करडी टिप्पणी असते. बिग बॉसच्या चावडीवरचा आजचा दिवस रंगला तो गेममध्ये.  आज महेश मांजरेकरांनी नेहमीप्रमाणे कानपिचक्या.....

Read More

By Ms Moon | October 03, 2021

बिग बॉसच्या चावडीनंतर आदर्श शिंदेची भावाच्या समर्थानार्थ पोस्ट चर्चेत?

वीकेंडचा दिवस म्हणजे बिग बॉसच्या घरातील चावडीचा दिवस. यावेळी आठवडाभरात घडलेल्या घडामोडींवर सुत्रसंचालक महेश मांजरेकरांची करडी टिप्पणी असते. काल मात्र महेश यांचा हटके अंदाज पाहायला मिळाला. कॅप्टन असलेल्या उत्कर्षला ही.....

Read More

By Ms Moon | October 03, 2021

नेहा धुपिया दुस-यांदा बनली आई, शेअर केली ही खास पोस्ट

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धुपिया आणि तिचा पती अभिनेता अंगद बेदी काही दिवसांपुर्वीच आपण पुन्हा एकदा पालक होणार असल्याचं शेअर केलं होतं. नेहा आणि अंगद दुस-यांदा मुलाचे आई-बाबा झाले आहेत. नेहा.....

Read More

By Ms Moon | October 03, 2021

‘सांग तू आहेस का’ मालिकेने घेतला प्रेक्षकांचा निरोप, कलाकारांनी व्यक्त केल्या भावना

हटके कथानकाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली मालिका म्हणजे ‘सांग तू आहेस का’? या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. स्वराज आणि त्याची मृत पावलेली पत्नी वैदेही यांच्यातील बंध आणि वैदेहीच्या.....

Read More