By miss moon | September 22, 2021
Bigg Boss Marathi 3 Day 3 : उत्कर्ष शिंदेसह इतर स्पर्धक टास्कसाठी अशी करत आहेत स्ट्रॅटेजी
बिग बॉस मराठीचं तिसरं सिझन नुकतच सुरु झालय. यात स्पर्धकांना पहिल्याच दिवसापासून विविध टास्क मिळाले आहेत. नॉमिनेशन टास्क झाल्यानंतर आता स्पर्धकांना काही साप्ताहिक टास्क देण्यात आलाय. यापैकी 'चिऊ ताई चिऊ ताई.....