By Miss Moon | August 18, 2021

‘मी होणार सुपरस्टार’ च्या निमित्ताने प्लाझा थिएटरमध्ये डान्सिंग होर्डिंगचं हटके अनावरण

‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची सध्या प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. जबरदस्त परफॉर्मन्स सादर करणारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले स्पर्धक, नृत्यदिग्दर्शनाची उत्तम जाण असलेले कृती महेश आणि वैभव घुगेसारखे कॅप्टन्स, संस्कृती बालगुडेचं खुमासदार.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | August 18, 2021

झोकात झाली देवमाणूस मालिकेची Success party, पाहा फोटो

थरारक आणि उत्कंठावर्धक ट्वीस्ट असलेल्या देवमाणूस मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेतील शेवटी असलेल्या ट्वीस्टने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. पण ऑफस्क्रीन मात्र देवमाणूसच्या टीमने चांगलीच धमाल केली आहे. निर्माती श्वेता.....

Read More

By Miss Moon | August 18, 2021

पाहा Photo :ऑनस्क्रिन शत्रू ऑफस्क्रिन आहेत मैत्रिणी, 'रंग माझा वेगळा' मालिकेच्या कलाकारांची अशी आहे मैत्री

'रंग माझा वेगळा' या मालिकेतील विविध वळणामुळे ही मालिका लोकप्रिय ठरतेय. आपली चुलत बहीण दीपाचा द्वेष करणारी श्वेता ही दीपाच्या आयुष्यात विविध अडथळे निर्माण करते. श्वेतामुळे दीपाला विविध अडचणींना सामोर.....

Read More

By Pradnya Mhatre | August 18, 2021

अनिरुध्दसोबत बोहल्यावर चढण्याची संजनाला आहे घाई, पोस्ट केलं ब्रायडल फोटोशूट

मराठी मालिकाविश्वात आई कुठे काय करते ही मालिका यशोशिखरावर आहे. या कौटुंबिक मालिकेला प्रेक्षकांची खुप पसंती आहे. ह्या मालिकेतील सर्वच पात्र महाराष्ट्राच्या घराघरांत पोहचलीय. सध्या ह्या मालिकेत रंजक कथानक पाहायला.....

Read More

By Ms Moon | August 18, 2021

शिल्पा शेट्टीच्या ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ च्या सेटवर वापसी, पाहा फोटो

सुपर डान्सर चॅप्टर 4 च्या सेटवर गेले काही दिवस शिल्पा शेट्टीची अनुपस्थिती होती. पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफीच्या आरोपांखाली १९ जुलैला मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर शिल्पा  या शोमध्ये दिसली नव्हती. पण नुकतीच.....

Read More

By Team peepingmoon | August 18, 2021

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर स्वतःच्या घराचं स्वप्न घेऊन आला प्रथेमश मोरे!

सोनी मराठी वाहिनीचा 'कोण होणार करोडपती' हा मंच स्पर्धकांना त्यांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी नेहमीच मदत करतो. स्वतःचं हक्काचं घर असावं, हे स्वप्न       घेऊन स्पर्धक प्रथमेश मोरे 'कोण होणार करोडपती'मध्ये हॉट सीटवर खेळायला आला आहे.

 

'कोण होणार करोडपती'च्या मंचावर हे स्वप्न पूर्ण होईल, अशी आशा त्याला आहे. प्रथमेश आपल्या ज्ञानाच्या बळावर 'कोण होणार करोडपती'मधून जिंकलेल्या रकमेतून स्वतःसाठी आणि आईसाठी हक्काचं घर घेऊ शकेल का?

        View this post on Instagram                      

Read More

By Miss Moon | August 18, 2021

यंदा छोट्या पडद्यावर धमाल उडवणार 'सैराट' मधील बाळ्या आणि सल्याची जोडी

मराठी चित्रपटाची एक वेगळी ओळख निूर्माण करणारा 'सैराट' हा चित्रपट कायम प्रेक्षकांच्या स्मरणात राहणार आहे. या चित्रपटातील गाणी, कथा आणि विविध पात्रांनी प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडली आहे. परश्या आणि आर्चीच्या.....

Read More

By Ms Moon | August 18, 2021

राजा-राणीच्या जोडीने मनोरंजनासोबत केलं समाजप्रबोधन, पाहा Video

जोपर्यंत मुलगाच हवा ही मानसिकता बदलत नाही तोपर्यंत स्त्री भ्रूण हत्या थांबणं शक्य नाही. यासाठी फक्त डॉक्टरांनाच दोष देऊन उपयोग होणार नाही. स्त्री भ्रण हत्या रोखण्यासाठी लोकांच्या मानसिकेत बदल होणं.....

Read More