By miss moon | July 20, 2021

'कोण होणार करोडपती'मध्ये रवींद्र चौधरी पोहोचले 50 लाखाच्या प्रश्नापर्यंत, जिंकणार का 50 लाख रुपये ?

'कोण होणार करोडपती' हा कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतोय. नुकत्याच सुरु झालेल्या या कार्यक्रमात एकापेक्षा एक स्पर्धक पाहायला मिळत आहेत. आता फक्त ज्ञानाची साथ म्हणत स्पर्धकांच्या ज्ञानाची कसोटी.....

Read More

By miss moon | July 20, 2021

पाहा Video : अभिनेत्री अमृता खानविलकर आणि नृत्यदिग्दर्शक आशिष यांचा नृत्याविष्कार विठ्ठलाच्या चरणी समर्पित

आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज सगळीकडे विठू नामाचा गजर सुरु आहे. आषाढी एकादशीच्या शुभ दिवशी अभिनेत्री अमृता खानविलकर आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आशिष पाटील यांनी खास नृत्याविष्कार सादर केला आहे.

'अमृत कला'च्या.....

Read More

By Ms Moon | July 20, 2021

आषाढी एकादशीनिमित्त लाडूने विठू माऊलीचं चित्र रेखाटत दिल्या शुभेच्छा!

आषाढी एकादशीनिमित्ताने सर्वत्र वातावरण आज विठ्ठलमय झालेलं पहायला मिळतंय. विठ्ठल नामाच्या गजरात सर्वचजण तल्लिन झाले आहेत. यात लहान-थोरही अपवाद नाहीत. 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेमुळे घराघरांत पोहचलेला सर्वांचा लाडका लाडूसुध्दा विठ्ठल.....

Read More

By Ms Moon | July 20, 2021

" विठ्ठला विठ्ठला " हे नवं गाणं प्रदर्शित, पाहा Video

तेजस भालेराव द्वारा निर्मित आणि दिग्दर्शित गीत " विठ्ठला विठ्ठला " 'आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर  पी बी ए म्युसिक द्वारा सादर केल्यात आले आहे. पुणे फिल्म सिटी द्वारा हे गाणं रिलीज.....

Read More

By Bollywood Reporter | July 20, 2021

पॉर्न एप्स बनविण्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक

बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योगपती राज कुंद्राला अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून एप्सवर प्रदर्शित.....

Read More

By Ms Moon | July 19, 2021

गायक जयदीप बगवाडकरची आषाढी एकादशी निमित्ताने खास भेट

संगीत क्षेत्रात कायम नाविन्यपूर्ण प्रयोग करणारा प्रसिद्ध गायक जयदीप बगवाडकरनं आषाढी एकादशीचं औचित्य साधत ‘वारी नाही रे‘ या गाण्यामार्फत विठुरायाला भावनिक साद घातली आहे. खरं तर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही वारीचे.....

Read More

By Ms Moon | July 19, 2021

अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर यांनी दिला सविता बजाज यांना मदतीचा हात

काही दिवसांपुर्वी हिंदी मालिकेत काम करत असलेल्या अभिनेत्री सविता बजाज यांनी आर्थिक संकटात असल्याचं शेअर केलं होतं. आता सविता यांच्या मदतीला सुप्रिया पिळगावकर धावून आल्या आहेत. सध्या अभिनेत्री नुपूर अलंकार.....

Read More

By Ms Moon | July 19, 2021

क्रांती रेडकरने शेअर केला तिच्या ‘गर्ल गॅंग’ सोबतचा खास व्हिडियो

मैत्रिणींसोबत धमाल करायला कुणाला आवडत नाही. त्यातूनही ही गर्ल गॅंग खास असेल तर काही विचारायलाच नको. अभिनेत्री क्रांती रेडकरनेही तिच्या गर्ल गॅंगसोबतचा हा खास व्हिडियो शेअर केला आहे. क्रांतीने उर्मिला कोठारे.....

Read More