By miss moon | July 20, 2021

या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनमध्येही झळकणार अमेय वाघ, चित्रीकरणाला सुरुवात

'असूर' या हिंदी वेबसिरीजमधून पौराणिक कथेचा पाया असलेला थरार पाहायला मिळाला. आणि आता लवकरच या सिरीजचं दुसर पर्वही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिरीजला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणाच प्रतिसाद मिळाला होता. 

या.....

Read More

By Ms Moon | July 20, 2021

पडद्यावर ईश्वरी साकारणा-या सुप्रिया पिळगावकर सांगतायत माय-लेकीच्या घट्ट नात्याबद्दल

आईच्या प्रेमाला तोड नसते. ते शुद्ध, निरपेक्ष आणि चिरंतन असते. तुम्ही कितीही मोठे झालात किंवा कितीही दूर गेलात, तरी ती कोणत्याही सीमा पार करून तुमच्यावर प्रेम करत असते. अशीच एक.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | July 20, 2021

एकादशी विशेष : या मराठी सिनेमांनी दैदिप्यमान संतपरंपरा आणली प्रेक्षकांच्या भेटीला

महाराष्ट्राला लाभलेली गौरवशाली परंपरा म्हणजे संतपरंपरा. अध्यात्म आणि प्रबोधन या दोन्हीची कास धरत महाराष्ट्रातील संतांनी भागवत धर्माची पताका फडकत ठेवली आहे. आज आषाढी एकादशी निमित्त संतजीवनावरील हे सिनेमे जरुर पाहा 

संत.....

Read More

By Ms Moon | July 20, 2021

‘आषाढी एकादशी’च्या निमित्ताने आणि ‘पांडुरंग’ गाण्यातून सुरू होतेय ‘कडक भक्ती’ची नवी वाटचाल'

“मायेचे माहेर, तुझीच पायरी…होई रे कैवारी पांडुरंगा....” पांडुरंग आणि त्याची पंढरी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी हक्काचं माहेर आहे यात काही शंका नाही. पंढरपूरचा विठोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असल्यामुळे ‘आषाढी एकादशी’ला अनन्य.....

Read More

By miss moon | July 20, 2021

दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांच्या आगामी हिंदी सिनेमात झळकणार हे कलाकार, सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात

'क्लासमेट्स', 'फास्टर फेणे', 'माऊली' आणि इतर मराठी, हिंदी सिनेमांसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध दिग्दर्शक आदित्य सरपोतदार त्यांचा आगामी हिंदी सिनेमा घेऊन येत आहेत. 'ककुडा' असं या आगामी सिनेमाचं नाव असून आदित्य.....

Read More

By Ms Moon | July 20, 2021

अभिनेता भूषण प्रधान घेतोय घोडेस्वारीचं प्रशिक्षण, पाहा Video

छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जरी उच्चारलं तरी उर अभिमानाने भरुन येतो. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवरायांनी रचला आणि या जाणत्या राजाच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नपूर्ततेसाठी हजारो शिलेदारांनी जीव.....

Read More

By miss moon | July 20, 2021

पाहा Video : आषाढी एकादशीच्या निमित्ताने मालिका कलाकारांचा भक्तीमय थाट

आषाढी एकादशीच्या निमित्ताने सगळीकडे भक्तीमय वातावरण पाहायला मिळतय. विठू नामाच्या गजरात विठ्ठल भक्त तल्लीन झाले आहेत. यात मालिका कलाकारही आषाढी एकादशी साजरी करतायत. कलर्स मराठी वाहिनीने नुकताच एक व्हिडीओ प्रदर्शित केला.....

Read More

By Ms Moon | July 20, 2021

Video : आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे शिर्षकगीत नव्या ढंगात

गेलं दोन वर्ष अवघ्या महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार्‍या “बाळूमामाच्या नावानं चांगभलं” मालिकेचे शिर्षकगीत अजूनही घराघरांत तितकंच लोकप्रिय आहे. बाळूमामाच्या नावानं चांगभलं मालिकेचे ८०० हून अधिक भाग पूर्ण झाले असून,.....

Read More