By Saurabh More | May 30, 2022
PeepingMoonExclusive : रितेश देशमुख दिग्दर्शित 'वेड' या सिनेमात अशोक मामा महत्त्वाच्या भूमिकेत!
बॉलिवूडसह मराठीत काम करत असलेला मराठमोळा अभिनेता रितेश देशमुख हा अभिनय, निर्मिती या क्षेत्रानंतर दिग्दर्शन या क्षेत्रात पदार्पण करत आहे. लवकरचं तो दिग्दर्शन करत असलेला वेड सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय......